Xan-Xip

Xant(h)ippe झँटिपी n.--- जहांबाज पत्नि.
Xenophilia झेनफिलिअ n.--- परक्या गोष्टीचे वेड / प्रेम. परधार्जिणेपणा.
Xenophobe झेनफोब् n.--- परक्या / चमत्कारिक गोष्टीस भिणारा.
Xenophobia झेनोफोबिया n.--- परक्या / चमत्कारिक गोष्टीबद्दल भय वा द्वेष.
Xerasia झिरेसिआ n.--- केसांचा एक रोग.
Xerophthalmy झीरॉफ्थॅल्मी n.--- एक नेत्ररोग.
Xiphoid झिफॉइड् a.--- तरावारीसारखा.