Scythe साइद् n.--- धरावयास मूठ असलेले गवत इ. तोडण्याचे धातूचे लांब बांकदार पाते / पट्टा. v.t.--- ‘Scythc’ च्या साहाय्याने छाटणे.
Sea सी n.--- समुद्र, सागर.
Sea farer सी फेरर् a.--- समुद्रप्रवासी.
Seacoast सीकोस्ट् n.--- समुद्रकिनारा.
Seal सील् v.t.--- मोहर / शिक्का मारणे. n.--- मोहर, शिक्का.
Sealing - wax सीलिंग्वॅक्स् n.--- लाख.
Seam सीम् v.t.--- जोडणे, सांधणे, शिवणे, वण पाडणे. n.--- जोड, सांधा, शिवण.
Seamless सीम्लेस् a.--- बिनजोडाचे.
Seamstress सीम्स्ट्रेस् n.--- शिवणकाम करणारी.
Seamy सीमी a.--- विद्रूप, घाण, गलिच्छ.
Sear सीअर् v.t.--- भाजणे, डागणे, डाग देणे, डागांच्या रूपाने ठसविणे.
Search सर्च् v.t.--- शोधणे, झडती घेणे. n.--- शोध, झडती.
Season सीझन् v.t.--- मसाला घालणे. n.--- ऋतु, सुगी, हंगाम.
Seasonable सीझनेबल् a.--- कालानुसार, वक्तशीर.
Seasoning सीझनिंग् n.--- मसाला.
Seat सीट् v.t.--- बसवणे. n.--- जागा, असं, बैठक.
SEBI ‘Securities and Exchange Board of India’ चे लघुरूप; म्हणजेच ‘भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड’.
Secede सिसीड् v.i.--- फुटणे, वेगळा होणे, बाहेर पडणे.
Secession सेसेशन् n.--- (संघटना, संघराज्य इ. मधून) फुटून निघण्याची / वेगळे होण्याची प्रक्रिया.
Secessionist सेसेशनिस्ट् n.--- ‘Secession’ चा पुरस्कर्ता / फुटीरवादी.
Secessionism सेसेशनिझम् n.--- फुटीरतावाद.
Secretive सीक्रिटिव्ह् / सिक्रीटिव्ह् a.--- लपवाछपवीचा, लपवाछपवी /चोरटेपणा करणारा / दर्शविणारा / कडे झुकलेला. संशयास्पद / चोरट्या लपवालपवीच्या वर्तनाचा. गप्पगप्प, अबोल.
Sectarian
Secularism सेक्यलरिझम् n.---
Secundine सेकण्डाइन् / सेकण्डीन् n.---
Security n.--- कर्ज-/ऋण- व्यवहार, व्यापारसंस्थेतील (कंपनींतील) (सम)भाग - गुंतवणूक-व्यवहार इ. चा लेखी / कागदी पुरावा / प्रमाणपत्र.
Seclude सेक्ल्यूड् v.t.--- संगत सोडणे, निराळे होणे.
Seclusion सेक्ल्यूझन् n.--- एकांतवास, विविक्त वृत्ति.
Second सेकन्ड् v.t.--- पाठ राखणे, साह्य करणे, पुष्टि / पाठिंबा देणे. n.--- पाठिंबा, साह्य करणारा, दुसरा. a.--- दुसरा. Secondhand --- घड्याळाचा सेकंदकाटा, जुना, ऐकीव. Second sight --- दिव्यदृष्टी.
Secondary सेकन्डरि a.--- गौण. n.--- हाताखालचा मनुष्य.
Secondly सेकन्ड्ली ad.--- दुसऱ्याने. दुसरी गोष्ट / बाब.
Secrecy सीक्रसि n.--- गुप्तपणा, गुप्तता.
Secret सीक्रेट् a.--- गुप्त, एकांताचे,गूढ, अस्पष्ट. n.--- रहस्य, गुह्य, मर्म. In secret --- एकांती, गुप्तपणे.
Secretary सेक्रेटरी n.--- चिटणीस, प्रधान, डबीर.
Secrete सिक्रीट् v.t.--- लपविणे, छपविणे. बाहेर सोडणे. शोषणे, आत घेणे.
Secretion सिक्रीशन् n.--- स्त्राव, स्त्रावद्रव्य.
Secretness सीक्रेट्नेस् n.--- गुप्तता, चोरटेपणा, छापवाछपव.
Sect सेक्ट् n.--- मत, पंथ, शाखा, संप्रदाय, मार्ग.
Sectarian सेक्टेरिअन् n.--- पंथवेडा. कट्टरपंथी. संप्रदायनिष्ठेने वेडा झालेला माणूस, अतिरेकी संप्रदायनिष्ठा आचरणारा. a.--- पंथविशिष्ट; विशिष्ट मर्यादांनी युक्त, मर्यादित कक्षेचा. संकुचित.
Sectary सेक्टरि a.--- एका पंथाने चालणारा.
Section सेक्शन् n.--- छेदन, भाग. अध्याय, पर्व, स्कंद.
Secular सेक्युलर् a.--- ऐहिक, या लोकांचा, संसारी; धर्मनिरपेक्ष, निधर्मी, धर्मातीत, अधार्मिक.
Secularism सेक्यलरिझम् n.--- धर्मनिरपेक्ष जीवनयात्रा चालविण्याचे तत्वज्ञान, इहवाद. एक प्रकारचा चार्वाकवाद.
Secularness सेक्युलर्नेस् n.--- प्रपंचबुद्धि.
Secundine सेकण्डाइन् / सेकण्डीन् (पुष्कळदा अ. व. मध्ये प्रयोग) n.--- (सस्तन प्राण्यांतील) प्रसूतिसमयी गर्भासह मातेच्या शरीराबाहेर काढण्यांत येणारे गर्भावरण - द्रव्य (वार इ.). वार. पहा: Placenta.
Secure सिक्युअर् v.t.--- खचीत करणे, सुरक्षित करणे. a.--- निर्भय, सुरक्षित, निःसंशय, घट्ट, पक्का.
Security सिक्युरिटि n.--- खात्री, जामीन, राखण, तारण, हमी, रोखा. Security bond --- जमीनकदबा.