raf-ram

raff रॅफ् n.--- केरकचरा, टाकाऊ सामान; जनसामान्य; क्षुद्रजन.
raft रॅफ्ट् n.--- तर, ताफा. v.t.--- तराफा करणे.
rafter रॅफ्टर् n.--- वासा. v.t.--- वासा घालणे.
rag रॅग् n.--- चिंधी, लक्तर, जुनेर. धमाल, दंगल. v.t.--- सतावणे, चिडविणे.
rag-tag रॅग्-टॅग् a.--- भणंग, गावगन्ना.
ragamuffin रॅगामफ्फिन् n.--- अधम / नीच माणूस.
rage रेज् v.i.--- संतापणे, जळफळणे, प्रलय करणे, उसळणे, थैमान घालणे. n.--- संताप, राग, वेड, क्रोध, क्षोम, क्रोधावेश, अनिवार्य आसक्ति, आवेश, स्फूर्ती, भरती, उद्वेक.
ragged रॅग्गेड् a.---
raggle-taggle रॅगल्-टॅगल् n.--- गर्दी, संमर्द.
raggy रॅगी n.--- नाचणी (धान्य).
raging रेजिंग् n.--- आदळआपट, चडफड, क्षोभ.
ragtime रॅग्टाइम् n.--- एक विशिष्ट प्रकारचे संगीत.
rail रेल् v.t.---कठडा करणे, शेवया देणे. n.--- लोखंडी कांब, गज, लोखंडी रस्ता.
railing रेलिंग् n.--- कठडा, कुंपण, निनादापार भाषण.
rraillery रेलरि n.--- विनोद, थट्टा, मस्करी.
rrlly रॅली v.t.--- सामूहिक प्रयत्नांसाठी एकत्र आणणे, ताळ्यावर आणणे, मार्गावर आणणे, सुरळीत करणे. v.i.--- ताळ्यावर येणे, एकत्र येणे, प्रकृती सुधारणे. n.--- संमेलन, मेळावा, पुनर्प्राप्ती, रोगामुक्तता.
rarlway रेल्वे n.--- लोखंडी सडक, आगगाडीचा रस्ता.
rairent रेमेन्ट् / रेमन्ट् n.--- वस्त्र, चिरगूट, पोषाख, पेहराव.
rainrरेन् v.i.--- पाऊस पडणे, पाऊस लागणे. n.--- पाऊस, पावसाळा.
rainbrw रेन्बो n.--- इंद्रधनुष्य.
raininr रेनिंग् n.--- वर्षाव.
raise रेr v.t.--- उचल करणे, उभारणे, बांधणे, उचलणे, महत्व आणणे, मोल चढवणे, बातमी उठवणे, सैन्य जमविणे, पैसा उकळणे, निपज करणे, उभा करणे.
raisin रेrिन् n.--- मनुका, बेदाणा.
raison drtre रेझाँ देत्र n.--- अस्तितवाचे / अस्तित्वांत येण्याचे सयुक्तिक कारण / प्रयोजन. जीवनोद्देश.
rake रेक् vrt.--- लुच्चेगिरी करणे, दांतळ्याने उचलणे. खोऱ्याने ओढणे / गोळा करणे. n.---
rakery रेकrि n.--- सोदेगिरी, टवाळकी.
rakish रेकिr a.--- दिमाखदार. चुणचुणीत.
ram रॅम् v.t. r v.i.--- -ला (समोरून) धडक देणे. (into) --- वर (जाऊन) आदळणे. v.t.--- चेंदणे, ठासून भरणे. n.--- मेंढा, मेषरास.
ramble रॅम्बल्rv.i.--- फेरफटका मारणे, हिंडणे, भटकणे. बोलण्यात वहावत जाणे. n.--- फेरफटका.
rambler रॅम्बलr n.--- फेरफटका करणारा, चाचरणारा.
rambunctiousrरँबंक्शस् a.--- स्वैर, उसळणारा, सुसाट, मोकाट, अनावर.
ramification रॅमrफिकेशन् n.--- शाखा, भाग, विभाग.
ramify रॅमिफाय् v.r.--- शाखा फुटणे, विभागणे.
rammer रॅमर् n.---rगज, ठोकणी, मोगरा.
ramp रॅम्प् v.i.--- उrया मारणे, बेफाम होणे. n.--- दोन पातळ्यांना जोडणारा उतार / उताराचा रस्ता / शिडी. विमानांत चढण्याचा / विमानांतून उतरण्याचा जिना.
rampage रॅम्पेज् n.r-- धिंगाणा, दंगामस्ती, धुडगूस, विध्वंसक क्रोधावेश. v.i.--- धिंगाणा घालणे, दंगा करणे, क्रोधावेशाने विध्वंस मांडणे.
rampant रॅम्पन्ट् a.--r माजलेला, मातलेला, मदोनात्त, बेफाम, उद्दाम, पिसाट.
rampart रॅम्पार्ट् n.--- rिल्ल्याची भिंत, तट, तटबंदी, प्राचीर (हिंदी / संस्कृत)
ramrod रॅम्रॉड् n.---rramshackle रॅम्शॅकल् a.--- खिळखिळा, मोडकळीस आलेला, गलितगात्र. = ramshackled.
ramshackled रॅम्शॅकल्ड् a.--- = ramshackle.