Nut नट् n.--- कवचीचे फळ, मूर्ख माणूस, वेडपा. मध्ये फिरक्यांचे भोक असलेला (सामान्यतः षट्कोनी) काप जो फिरक्यांच्या जुळण्याऱ्या खिळ्यावर फिरवून बसविता येतो. हाताळण्यास अवघड काम / समस्या / व्यक्ति. Betal nut - सुपारी.
Nutcracker नट्क्रॅकर् n.--- अडकित्ता, एक पक्षी.
Nutmeg नट्मेग् n.--- जायफळ (झाड / त्याचे बी).
Nutrition न्यूट्रिशन् n.--- भक्ष्य, जीवन, आहार.
Nutritious न्यूट्रिशस् a.--- पौष्टिक, बलवर्धक.
Nuxvomica नक्स्व्हॉमिका n.--- कुचला, काजरा.
Nuzzle नझल् v.i.--- नाक खाली जमिनीत (वगैरे) घुसविणे; -ला नाकाने ढोसणे / ढुशी देणे, -ला नाक घासणे. (असे करून) -ला बिलगून बसणे.
Nymph निम्फ् n.--- जलदेवता, अप्सरा, मोहक तरुणी.