bux-by

buxom बक्सम् a.---रंगेल, चैनी, उल्हासी, आनंदी, तरतरीत
buy बाय् v.t.---विकत घेणे, खरेदी करणे,
buyer बायर् n.---विकत घेणारा, गिर्हाईक.
buzz बझ् v.t---भुणभुण करणे, भुंगणे, फुसफुसणे, गुंजारव करणे. n.---गुणगुण, फुसफुस
by बाय् prep.---जवळ, समीप, लागून, बाजूने, जवळून, होऊन गेला, ने, कडून, दरएक, तून, वर, द्वारे, भागिले. ad.---जवळचा
by and by बाय् अॅंड बाय् ad.--- काही वेळाने.
by corner बाय् कॉर्नर् n.--- आडकोपरा.
by degreesबाय् डिग्रीज् ad.--- पायरीपायरीने.
by no means बाय नो मीन्स् ad.---अगदी नाही.
by path बायपाथ् n.--- आडरस्ता, पायवाट.
byte बा॒इट् n. ग्रथित माहिती ( स्मृति ) दाखविणार्या संगणकातील अक्षर, अंक इ. स्वरूपांतील चिन्हांपैैकीं कोणतेहि एक. ( उदा. आता जरा प्रतिबंधात्मक उपायांची माहिती )
by the bye बाय् धि बाय् ad.--- बरे आठवले.
by word बाय् वर्ड n.--- म्हण.
by work बाय् वर्क n.---आडकाम.