immaculate इमॅक्युलेट् a.--- निष्कलंक, निर्दोष, बेदाग, शुद्ध.
immaculately इमॅक्युलेट्ली ad.--- निष्पापपणे, निर्मळ मनाने, अचूकपणे, शिस्तीत, व्यवस्थितपणे.
image इमेज् n.--- पुतळा, मूर्ति, प्रतिमा, सादृश्य, चित्र, भास, दाखला, बिंब, प्रतिरूप.
imagery इमिजरी n.--- मानससृष्टि, कल्पनासृष्टि, (विशिष्ट गोष्टीची प्रतिमा / रूप). विशिष्ट विद्येतील / विषयांतील (कल्पिलेल्या) प्रतिमांचा समूह. (प्रतिमासृष्ठि).
imaginary इमॅजिनरि a.--- मानसिक, कल्पित.
imagination इमॅजिनेशन् n.--- कल्पनाशक्ति, कल्पकता, (केवळ) बुद्धीने / कल्पनेने जाणण्याची शक्ति, (प्रत्यक्ष न जाणवणाऱ्या गोष्टींचे) आकलन करण्याचे बुद्धिचातुर्य. (नव-)सृजनशीलता, कल्पना, भावना.
imaginative इमॅजि(ज)नटिव्ह् a.--- कल्पक, कल्पनाकरणारा, कल्पकतापूर्ण, बुद्धिचातुर्ययुक्त, सुबुद्ध, प्रबुद्ध, समज / जाण असलेला (व म्हणून चित्तवेधक, आकर्षक, नावीन्यपूर्ण), चतुर.
imagine इमॅजिन् v.i.--- कल्पना करणे, मनात आणणे. (केवळ) कल्पनेने / बुद्धीने जाणणे / आकळणे.
imate
imbank इम्बँक् v.t.--- बंधारा घालून वेष्टणे.
imbecile इंबसील् n.--- दुर्बळ, फुसकी, अशक्त, मंदमति, वेडपा, खुळा.
imbecility इम्बीसिलिटी n.--- दुर्बळपणा, मतिहीनता, शारीरिक / मानसिक विकलांगता.
imbibe इम्बाइब् v.t.--- पिणे, शोषणे, शोषून घेणे.
imbitter इम्बिटर् v.t.--- कडू करणे, भिजत घालणे.
imborder इम्बॉर्डर् v.t.--- किनार लावणे.
imbosom इम्बूझम् v.t.--- हृदयात बाळगणे, प्रीति करणे.
imbroglio इम्ब्रोलिओ n.--- गोंधळ, घोळ, बट्ट्याबोळ.
imbrue इम्ब्रू v.t.--- रंगविणे, डागाळणे, कलुषित करणे, भिजविणे, व्यापून टाकणे.
imitate इमिटेट् v.t.--- नक्कल करणे, उतरणे.
imitation इमिटेशन् n.--- उतारा, नक्कल, अनुसार, अनुकरण, वकीली.
immaculate इमॅक्युलेट् a.--- निर्मळ, पवित्र.
immanent इमनण्ट् a.--- अंतर्गत, समाविष्ट, अंतर्भूत.
immaterial इम्मटीरियल् a.--- निराकार, अमूर्त.
immature इम्मॅचूर् a.--- कच्चा, कोवळा, बालिश.
immeasurable इम्मेझरेबल् a.--- अपरिमित.
immediate इमिजिएट् a.--- जवळचा, तेंव्हाचा.
immediately इमिजिएट्लि ad.--- लागलीच, तेंव्हाच.
immemorable इमेमोरेबल् a.--- विस्मरणीय, अस्मरणीय.
immemorial इमिमोरियल् a.--- स्मृत्यतीत, विस्मृतमूल, अतिप्राचीन.
immense इम्मेन्स् a.--- अमर्याद, अवाढव्य, अफाट.
immerge इम्मर्ज् v.t.--- बुडविणे, निमग्न करणे.
immerse इमर्स् v.t.--- बुडविणे, पाण्यात / अन्य द्रवात टाकणे / सोडणे, बुडणे, मग्न असणे / होणे.
immersion इम्मर्शन् n.--- मिमज्जन, लय, अस्त, तल्लीनता.
immigrate इम्मिग्रेट् v.i.--- परदेशातून एखाद्या देशात रहावयास येणे.
imminent इम्मिनेंट् a.--- येऊन ठेवलेला, भिडलेला (घात, संकट).
immoderate इम्मॉडरेट् a.--- अपरिमित, अमर्याद.
immodest इम्मॉडेस्ट् a.--- निर्लज्ज, बेशरम.
immolate इम्मोलेट् v.t.--- बळी देणे, आहुति देणे.
immoral इम्मॉरल् a.--- अनीतीचा, दुराचारी.
immortal इम्मॉर्टल् a.--- अमर, अजरामर.
immovable इम्मुव्हेबल् a.--- अचल, स्थावर.
immune इम्म्यून् a.--- मुक्त, मोकळा.
immunity इम्म्यूनिटि n.--- सूट, माफी, मोकळेपणा, रोगाघात, रोगमुक्ति.
immure इम्म्यूअर् v.t.--- कोंडणे, तुरुंगात घालणे, वेढणे.
immutable इम्यूटबल् a.--- निर्विकार, अविकार्य. अक्षर.