sti-sto

stick स्टिक् v.t.--- खुपसणे, व्यवस्थापणे, चिकटविणे. n.-- काठी, छडी, काडी.
stick up / Stick out स्टिकप् / स्टिकाउट् (विशिष्ट स्थितीत) उभे राहणे/करणे; उभारणे, उठणे, उभविणे. Stick out --- उठून दिसणे. आग्रह धरणे. टिकून राहणे. stick around --- (वाट पहात) रेंगाळणे / थांबणे.
stickiness स्टिकीनेस् n.--- चिकटपणा, चिकटाई.
stickle स्टिकल् v.i.--- आग्रह धरणे.
stickler स्टिक्लर् n.--- (for) -च्या बाबत अचूकता / परिपूर्णता / दक्षता यांचा आग्रह धरणारा माणूस.
sticky स्टिकी a.--- चिकट, दमट, घामट. नकोसा वाटणारा (प्रतिकूल वेदनीय), गुंतागुंतीचा, अवघड, तापदायक. On sticky wicket --- अडचणीत असलेला, अवघड स्थितीत अडकलेला.
stiff स्टिफ् a.--- ताठ, कडक, बोजड, डौली, आढ्यताखोर.
stiffness स्टिफ्नेस् n.--- ताठपणा, हट्टीपणा, चिकाटी, जोर.
stiffen स्टिफन् v.t.--- ताठ करणे / होणे, दाट होणे.
stifle स्टाइफल् v.i./v.t.--- दम कोंडणे, दम कोंडून मारणे, गुदमरणे, गुदमरवणे, श्वास कोंडणे.
stigma स्टिग्मा n.--- डाग.
stigmatize स्टिग्माटाईझ् v.t.--- डाग / लांछन लावणे.
stile स्टाइल् n.--- फांकट, बेडे, शंकु.
still स्टिल् ad.--- अजून, अद्याप, सर्वदा, तथापि, आणखी. a.--- निवांत, स्थिर, निरुपद्रवी. n.--- दारू काढण्याचे यंत्र. v.t.--- स्थिर करणे. Stillborn --- मृतजात.
stillness स्टिल्नेस् n.--- सामसूम.
stimulant स्टिम्युलन्ट् a.--- उत्तेजक, उत्साहवर्धक.
stimulate स्टिम्युलेट् v.t.--- उत्तेजन देणे, चेतविणे.
stimulation स्टिम्युलेशन् n.--- उत्तेजन. चेतना.
sting / Sting-operation स्टिंग् / स्टिंग्-आॅपरेशन् n.--- गुप्त तपासाने बिंग फोडण्याची प्रक्रिया. v.t.--- -ला तीव्र दुःख / वेदना / यातना देणे. Past tense / Past participle: Stung.
stingy स्टिन्जि a.--- कृपण, हिमटा.
stink स्टिंक् v.i.--- घाण येणे. n.--- घाण, दुर्गंधि.
stinker स्टिंकर्
stinkpot स्टिंक्पॉट् n.--- ढेकूण.
stint स्टिंट् v.t.--- मोतादीवर / मर्यादेवर ठेवणे. n.--- मर्यादा, मोताद.
stipend स्टायपेन्ड् n.--- पगार, नेमणूक, वेतन.
stipendiary स्टायपेन्डिअरि a.--- पगारी, वेतनी.
stipple स्टिपल् v.--- अनेक ठिपके, डाग, इ. नी अंकित करणे.
stipulate स्टिप्युलेट् v.i.--- बोली / संकेत / करार करणे.
stipulation स्टिप्युलेशन् n.--- बोली, करार, संकेत.
stir स्टर् v.t.--- ढवळणे, हलवणे, हालणे. n.--- बडबड, हालचाल, चेतना, क्षोभ. Stir up --- चेतवणे.
stirrup स्टरप् / स्टिरप् n.--- रिकीब, रिकीबी.
stitch स्टिच् v.t.--- टांके मारणे. टांके घालून शिवणे. n.--- टांका, उभा दोरा.
stock स्टॉक् v.t.--- सांठवणे, भरणे. n.--- सांठा, भांडवल, बेगमी. वंश, घराणे, बुंधा, गळपट्टा, गुरेढोरे, खुंट, मूठ, सोट, खोड.
stockade स्टॉकेड् n.--- मेढेकोट. v.t.--- कोट करणे.
stocking स्टॉकिंग् n.--- पायमोजा.
stocks स्टॉक्स् n.--- पायखोडा.
stockstill स्टॉक्स्टिल् a.--- गप्प, गुपचिप.
stocky स्टॉकी a.--- सुदृढ, भक्कम, घट्ट, धष्टपुष्ट.
stodgy स्टॉजी a.--- घट्ट, जड (अन्न); बोजड, मंद, मक्ख, जड (मनुष्य / प्राणी).
stoicism स्टोअसिझम् n.--- दुःख, यातना इत्यादि शांतपणे, निर्विकारपणे सोसण्याची शक्ती.
stoke स्टोक् v.t.--- (इंधन घालून, डिवचून इ.) (आग इ.) चेतविणे / प्रदीप्त करणे.
stole स्टोल् ‘Steal’ चा past tense. stolen --- ‘steal’ चे past participle.
stolid स्टॉलिड् a.--- धीर, धैर्यसंपन्न, स्थिर(धी), अविचल. मक्ख; उदासीन; निर्विकार.
stomach स्टमक् n.--- पोट, कोठा, जठर, भूक, रुचि, इच्छा. (याचे प्रचलित विशेषणात्मक रूप: gastric, सामासिक रूप: gastro-)
stomachic स्टमकिक् a.--- कोठ्याचा, पाचक.
stomp स्टॉम्प् v.i.--- पाय आपटीत चालणे / नाचणे.
stone स्टोन् v.t.--- दगड मारणे / फेंकणे. n.--- दगड, धोंडा. फळाच्या मध्यभागाचे कठीण बी. a.--- दगडी, दगडाचा.
stone-wall स्टोन्-वॉल् v.t./v.i.--- (दगडी भिंत वगैरे च्या उपायांनी) अडथळा उभा करणे, रोखणे, अडविणे.
stonecutter स्टोन्कटर् n.--- पाथरवट, धोंडफोड्या.
stonefruit स्टोन्फ्रूट् n.--- आठळीचे फळ.
stonepit स्टोन्पिट् n.--- दगडाची खाण.
stony स्टोनि a.--- दगडाचा, दगडी, कठोर, निर्दय.
stooge स्टूज् a.--- आश्रित / अंकित / नकली अधिकारी / प्रतिनिधि, मांडलिक.
stool स्टूल् n.--- चौरंग, घडवंची, पाट, पिढे.
stool-pigeon स्टूल्-पिजन् n.--- अन्य पक्ष्यांना पारध्याच्या जाळ्यांत फशी पाडण्यासाठी पाळलेले कबूतर. इतरांना (व्यवसायांत, कटांत, संकटांत इ.) फशी पाडण्यासाठी योजिलेला (भाडोत्री) इसम.
stoop स्टूप् v.i.--- झडप घालणे, वांकणे, नमणे, ओणवणे, हलकेपणा घेणे. n.--- झडप, नम्रता. घरा- / दालना- पुढच्या पायऱ्या; घरा- / दालना- पुढचा जिना (छोटा).
stop स्टॉप् v.t.--- थांबणे, थांबविणे, बंद करणे / होणे.
stoppage स्टॉपेज् n.--- अटकाव, प्रतिबंध, गतिरोध.
stopper स्टॉपर् n.--- अटकाव करणारा, बूच, गुडदी.
store स्टोअर् v.t.--- संचय करणे, वखारीत ठेवणे, सांठवणे. n.--- संचय, बेगमी, दुकान, साहित्य, सांठा, वखार.
storehouse स्टोअर्-हौस् n.--- वखार.
storekeeper स्टोअर्-कीपर् n.--- कोठवळ्या, पोतनीस.
storey स्टोरि n.--- मजला.
stork स्टॉ(र्)क् n.--- करकोचा, सारस.
storm स्टॉर्म् v.t.--- हल्ला करणे, छापा घालणे, चडफडणे. n.--- वादळ, तुफान, हल्ला, दंगा, संकट.
stormy स्टॉर्मी a.--- वादळाचा, तुफानाचा, संकटाचा.
story स्टोरी n.--- कथा, गोष्ट, कहाणी.
stout स्टाउट् a.--- बळकट, धट्टाकट्टा, पुष्ट, रांकट.
stoutness स्टाउट्नेस् n.--- बळकटपणा, पुष्टता.
stove स्टोव्ह् n.--- चूल, भट्टी, शेगडी, थारोळे.
stow स्टो v.t.--- तजविजीने ठेवणे, लपविणे, भरणे.
stowage स्टोएज् n.--- काठोर.