Knick-knack (= nick-nack) निक्-नॅक् n.--- (खाद्य पदार्थ, कपडे, सामान इ.) मधील किरकोळ/सटरफटर गोष्टी.
Knife नाइफ् n.--- सुरी. Pen-Knife पेंनाइफ n.--- चाकू.
Knight नाइट् n.--- सरदार, बुदबुळातला घोडा.
Knighthood नाइट्हुड् n.--- सरदारकी.
Knit निट् v.t.--- हातानी विणणे, जोडणे, गांठवणे, आढ्या घालणे. n.--- वीण, विणकर. P.p.a.--- विणलेले.
Knob नॉब् n.--- गोंडा, झुबका, लाकडातील गाठ.
Knock नॉक् v.t.--- ठोठावणे, दारावर थाप मारणे, जमीनदोस्त करणे, पाडणे. मारणे, ठोकणे. n.--- थाप, तडाका, फटका, फटकारा.
Knot नॉट् v.t.--- गाठ देणे, गुंतविणे, बांधणे. n.--- गांठ.
Knotted नॉटेड् a.--- गांठाळ, गुंतागुंतीचा, गुंतलेला.
Knout नाउट् a.--- कोरडा, आसूड.
Know नो v.t.--- जाणणे, समजणे, ओळख / परिचय आणणे/पटणे, माहीत असणे, भेद समजणे.
Know-all नोआॅल् n.--- सर्वज्ञता. Knowing a.--- जाणता, सुज्ञ, माहितगार, दहा ठिकाणी फिरलेला.
Knowingly नोइंग्लि ad.--- जाणूनबुजून.
Knowable नोएबल् a.--- जाणण्याजोगता, ज्ञेय.
Knowledge नॉलेज् n.--- ज्ञान, ओळख, परिचय.
Knuckle नकल् n.--- दोन हाडांच्या संधीचा भाग - हाताचा असा भाग (विशेषतः बोटांच्या मुळाशी असलेला हाडाचा उंचवटा). Rap on knuckles : चुकीची जाणीव करून देणारी शिक्षा / कान उघाडणी / निर्भत्सना. V.i.--- शरण जाणे, दाती तृण धरणे.
Kotow (to) कोटाऊ v.i.--- मस्तक भूमीवर टेकून वंदन करणे; लाचारी/दासवृत्ति प्रकट करणे; असे वंदन.
Kowtow = Kotow
Kudos क्यूडॉस् n.--- कीर्ति, वाहवा.
Kulak क्यूलॅक् n.--- (रशियन शब्द) सुखवस्तु / संपन्न शेतकरी.