convalesce कॉन्व्हलेस् v.i.--- आजारानंतर हळूहळू बरे होणे, स्वाभाविक स्वास्थ्यलाभ करणे.
convalescence कॉन्व्हालेसेन्स् n.--- रोगमुक्तता, हिंडते-फिरतेपणा, दुखण्यानंतर बारा होऊ लागणे, आजारानंतर साधारण-स्वास्थ्यलाभप्रक्रिया-काल.
convalescent कॉन्व्हालेसण्ट् a.--- पूर्ण स्वास्थयलाभाची वाट पाहणारा, रोगमुक्त/बरे होण्याच्या मार्गावर असलेला (रुग्ण).
convection कन्व्हेक्शन् n.--- वायु/द्रव यांत त्यांतील उष्णता/घनता यांतील स्थानीय फरकामुळे होणारी गोलाकार हालचाल. यामुळे होणारे उष्णतेचे प्रवाहद्वारा स्थलांतर.
convene कन्व्हीन् v.t./v.i.---जमविणे, बोलाविणे, जमणे.
convenience कन्व्हीनिअन्स् n.--- सोय, लाग, अनुकूलता.
convenient कन्व्हीनिअन्ट् a.--- सोईचा, सोईवार.
convent कॉन्व्हेंट् n.--- मठ, आश्रम.
convention कॉन्व्हेन्शन् n.--- एकत्र मिळणे, सभा, संकेत, करार, प्रचार, मान्य/प्रस्थापित प्रथा/रीति/पद्धति/प्रकार/पठडी. संकेत व्यवस्था, चाल, वहिवाट, प्रघात.
conventional कॉन्व्हेन्शनल् a.--- ‘Convention’ -चा/-ला अनुसरून असलेला.
converge कन्व्हर्ज् v.i.--- एका केंद्राकडे वळणे, मिळून जवळ पोहोचणे, बरोबर जाऊन एका ठिकाणी परस्परास मिळणे/एकत्र होणे, संमिलित होणे, परस्परांशी जुळणे.
convergence कन्व्हर्जन्स् n.--- ‘converge’ होण्याची अवस्था/प्रक्रिया, एके ठिकाणी केंद्रित होण्याची अवस्था/प्रक्रिया, ऐकमत्य, केंद्रीभवन. जुळणी, मेळ.
convergent कॉन्व्हर्जन्ट् a.--- एककेंद्राभिमुख, ‘converge’ होणारा/झालेला, एकत्रीभूत.
conversant कॉन्व्हर्सन्ट् a.--- निष्णात, प्रवीण.
conversation कॉन्व्हर्सेशन् n.--- संभाषण, संवाद.
converse कॉन्व्हर्स्/कन्व्हर्स् v.i.--- विचारविनिमय करणे. n.--- संभाषण, विचारविनिमय. व्यत्यास, उलट सिद्धांत (उद्देश्य व विधेय यांची अदलाबदल करून मांडलेला सिद्धांत/केलेले विधान) (उदा. जेथे धूर तेथे आग आणि जेथे आग तेथे धूर).
conversion कॉन्व्हर्शन् n.--- रूपांतर करणे, स्वधर्मात आणणे.
convert कन्व्हर्ट् v.t.--- धर्मांतर/रूपांतर करणे, मन पालटविणे, -चा पक्ष,पंथ, धर्म, (स्व)रूप इ. अन्य पक्ष इ. मध्ये (to/into) बदलणे. n.--- पराधार्मांत आलेला/गेलेला मनुष्य.
convex कॉन्व्हेक्स् a.--- बाह्यगोलाचा, कर्मपृष्ठाकार.
convexity कॉन्व्हेक्सिटि n.--- बाह्यगोलाकार.
convey कन्व्हे v.t.--- नेणे, घेऊन जाणे, वाहने, पोचविणे, खरेदी/बेचन देणे.
conveyance कन्व्हेयन्स् n.--- वाहन, गाडी, बेचन, विक्री.
convict कॉन्व्हिक्ट् n.--- अपराधी ठरलेला मनुष्य, कैदी. v.t.--- अन्यायी ठरविणे.
conviction कॉन्व्हिक्शन् n.--- अपराधी ठरविणे, खात्री, भरवसा, ठाम मत, अनुदर्शन.
convince कन्व्हिन्स् v.t.--- खात्री करून देणे, समजाविणे.
convincingly कन्व्हिन्सिंग्ली ad.--- खात्री होईल असे.
convivial कॉन्व्हि-/कन्व्हि-व्हिअल् a.--- मेजवानीचा, घमेंडानंद, चैनी, आनंदोत्सवाचा.
convocation कॉन्व्होकेशन् n.--- समाज, मंडळी, विश्वविद्यालयाचा पदवीदान समारंभ.
convoke कॉन्व्होक् v.t.--- (सभा इ.) बोलाविणे/जमविणे.
convolute कॉन्व्होल्यूट् v.t./v.i.---गुंडाळी घेणे, दुमडणे, वळसे घेणे.
convoluted कॉन्व्होल्यूटेड् a.--- दुमडलेला, गुंडाळलेला, वळसेदार, वाकडातिकडा.
convoy कॉन्व्हॉय् v.t.--- बरोबर जाऊन सुखरूप पोचविणे. n.--- पावणी, वलावा.
convulse कॉन्व्हल्स् v.t.--- आंगपिळे देणे, हिसके मारणे, हालवून सोडणे, खवळणे.
convulsion कॉ/क/न्व्हल्शन् n.--- पेटका, कंप, क्षोभ, जोराचा कंप/झटका/थरार.
convulsive कन्व्हल्सिव a.--- धक्क्याचा, हादऱ्याचा, झटक्याचा, अधून मधून येणारा.