Duty ड्यूटी n.--- धर्म, कर्तव्य, जकात.
Dux डक्स् n.--- शाळेतल्या वर्गातील पहिला मुलगा.
Dwarf ड्वार्फ् n.--- ठेंगणा, खुजा, वामनमूर्ति.
Dwarfish ड्वार्फिश् a.--- ढेंगू, खुजा, खुजट.
Dwell ड्वेल् v.i.--- राहणे, वस्ती करणे, एकच गोष्ट पुढे चालविणे, चूर होणे, स्तोम माजविणे.
Dwelling ड्वेलिंग् n.--- घर, ठिकाणा, मकाण.
Dwindle ड्विन्डल् v.i.--- कमी होणे, क्षीणणे, घटणे.
Dye डाय् v.t.--- रंगवणे, रंग देणे. n.--- रंग, रंगवणी.
Dyer डायर् n.--- रंगारी, रंगवणारा.
Dying डाइंग् a.--- मरणकाळचा, अंतकाळचा.
Dyke डाइक् n.--- खंदक, बांध, सेतुबंध.
Dynamic डायनॅमिक् a.--- चलन-/गति-शक्तिविषयक, ऊर्जासंबंधीचा. पदार्थगतिशास्त्राचा प्रगतियुक्त, प्रगतिशील, परिवर्तनप्रवण, क्रियाशील, जोरदार. n.--- प्रेरकशक्ति.
Dynamical डाय्(डि)नॅमिकल् a.--- = Dynamic
Dynamics डायनामिक्स् n.--- पदार्थगतिशास्त्र.
Dynamism डायनॅमिझम् / डिनॅमिझम् n.--- शक्ति-/ऊर्जा-विचार, प्रगतिशीलता, क्रियाशीलता, परिवर्तनोत्मुखता.
Dynamite डायनामाईट् n.--- दारूऐवजी सुरुंगाचे उपयोगी पडणारे मिश्रण.
Dynamo डाय्नॅमो n.--- विद्युतप्रवाहजनक.
Dynasty डिनॅस्टि n.--- राजांची वंशावळ, राजवंश, वंश, कुलपरंपरा, घराणे.
Dysentery डिसेन्टरी / डिसंटरी n.--- सग्रहणी, अतिसार, आमांश, मोठ्या आतड्यांतील वेदानात्मक विकृति, विष्ठेतून आव/रक्त पडण्याचा विकार. (पहा: ‘Diarrh(o)ea’) (हिंदी: मरोड, पेचिश, आँव).
Dysfunction डिस्फङ्कशन् n.--- विकृत/विचित्र कार्य.
Dysfunctional डिस्फङ्कशनल् a.--- निरुपयोगी, कुचकामाचा, निरर्थक, बिघडलेला, विकृताचरणी, दुराचारी.
Dyslectic डिस्लेक्टिक् a./n.--- = Dyslexic
Dyslexia डिस्लेक्सिअ n.--- वाचन-लेखन-क्रियेत (तीव्र) बाधा आणणारी (मुलांतील) विकृति, अक्षरे वाचण्यात व लिहिण्यात तीव्र अडचण उत्पन्न करणारी बौद्धिक विकृति.
Dyslexic डिस्लेक्सिक् a. / n.--- ‘Dyslexia’- संबंधित (-व्यक्ति), ‘Dyslexia’-ग्रस्त (-व्यक्ति).
Dysmenorrhagia / Dysmenorrhea डिस्मेनोरेजिअ / डिस्मेनोरीया n.--- अडचणीचा/अवघड/वेदनायुक्त ऋतुस्त्राव.
Dyspepsia डिस्पेप्सिआ n.--- अग्निमांद्य, अजीर्णाश, अपचन.
Dyspepsy डिस्पेप्सी n.--- अजीर्ण, अग्निमांद्य, अपचन.
Dyspeptic(al) डिस्पेप्टिक्(ल्) a./n.--- अजीर्ण/अपचन झालेला (इसम).
Dyspnoea डिस्प्नीअ n.--- श्वासोच्छ्वासातील बाधा/कष्ट.
Dystopia डिस्टोपिया n.--- अमानुष व भयाण जीवन असलेली जागा. नरक. (‘Utopia’ च्या विपरीत).
Dysuria डिस्यूरिआ n.--- वेदना होऊन होणारे मूत्र.