request रिक्वेस्ट् v.t.--- विनंति करणे. n.--- विनंति, अर्ज.
requiem रेक्विएम् n.--- मृतात्म्याच्या शांतीसाठी केलेली प्रार्थना, सद्गतीची प्रार्थना; श्राद्ध, तिलांजलि.
require रिक्वायर् v.t.--- जरूर असणे, सत्तेने मागणे.
requisite रेक्विझिट् a.--- अगत्याचा, आवश्यक, जरुरीचा. n.--- अगत्याची गोष्ट, आवश्यक गोष्ट.
requisition रेक्विझिशन् n.--- मागणी, लेखी आमंत्रण. v.t.--- मागणी करणे.
requital रिक्वीटल् n.--- मोबदला, फेड, बक्षीस.
requite रिक्वाइट् v.t.--- फेड करणे, मोबदला देणे.
res judicata (Matter decided) --- एखाद्या विषयावर न्यायालयाचा निर्णय झाल्यावर वरिष्ठ न्यायालयाकडील पुनरावेदना (अपिलाच्या) खेरीज अन्यमार्गे तो विषय पुनः न्यायालयांत नेण्यावरील बंदीचा सिद्धांत. सकृन्निर्णयनियम.
rescind रिसिण्ड् v.t.--- रद्द करणे, निरस्त करणे.
rescission रिसिजन् n.--- रद्द करण्याची कार्य / प्रक्रिया. निराकरण, निरसन.
rescript रेस्क्रिप्ट् n.--- निकाल, निर्णय, आज्ञा.
rescue रेस्क्यू v.t.--- तारणे, बचाव करणे. n.--- बचाव, सुटका, तारण.
rescuer रेस्क्युअर् n.--- त्राता, तारक.
research रिसर्च n.--- शोध, चौकशी, मीमांसा.
resemblance रिझेम्ब्लन्स् n.--- सादृश्य, प्रतिमा.
resemble रिझेम्बल् v.t.--- बरोबरी करणे, तुलणे.
resent रिझेन्ट् v.t.--- राग येणे, वाईट वाटणे.
resentful रिझेन्ट्फुल् a.--- रागीट, चिडखोर, संतापयुक्त.
resentment रिझेन्ट्मेंट् n.--- राग, संताप, क्रोध, चुरस, इतराजी.
reservation रिझर्व्हेशन् n.--- आडपडदा, छापवाछपव, राखून ठेवणे, कपटाने मनात ठेवणे. आरक्षण.
reserve रिझर्व्ह् v.t.--- राखून ठेवणे, पोटात ठेवणे. -चे आरक्षण करणे. n.--- राखून ठेवलेली फौज, सांठा, संकोच, लाज, पडदा, भीड, भिडस्तपणा, संग्रह, उपराळा. असहमति, नापसंती, असंमति.
reserved रिझर्व्ह्ड् a.--- राखून ठेवलेला, संकोची.
reservoir रिझर्व्हॉयर् n.--- टाकें, खजिना, हौद.
reside रिसाइड् v.i.--- राहणे, नांदणे, वस्ती करणे.
residence रेसिडेन्स् n.--- वास्तव्य, निवास, घर.
residency रेसिडेन्सि n.--- वसतिगृह, निवासस्थान.
resident रेसिडेन्ट् n.--- वकील, राहणारा, राज्यप्रतिनिधि.
residue रेसिड्यू n.--- शेष. अवशेष.
resign रिझाइन् v.t.--- सोडणे, राजीनामादेणे, अर्पणे, शरण जाणे.
resignation रेसिग्नेशन् n.--- राजीनामा, त्याग, नम्रता, हवालदिली, अगतिकता, हताश औदासीन्य, मूक सोशिकता.
resile रिझाइल् v.i.--- (ताण / दबाव सोसून / पचवून) पूर्वस्थितीस / स्थिर, शांत वा स्वस्थ अवस्थेस येणे. (भूमिकेपासून / वचनापासून) माघार घेणे.
resilience रिझिलियन्स् n.--- लवचिकपणा, चिवटपणा. तडजोडीची वृत्ति /भूमिका.
resilient रिझिलियन्ट् a.--- लवचिक, चिवट, तडजोडप्रवण.
resin रेझिन् v.t.--- राळ, यक्षधूप, वनस्पतिजन्य चीक, रस.
resist रिझिस्ट् v.t.--- अडथळा करणे, दाद न देणे.
resistance रिझिस्टन्स् n.--- अडथळा, प्रतिकार, विरोध.
resistible रिझिस्टिबल् a.--- निवार्य, प्रतिकार्य.
resistless रिझिस्ट्लेस् a.--- अनिवार्य, अप्रतिबद्ध.
resolute रेझोल्यूट् a.--- धीराचा, आग्रही, नेटाचा, दमदार, कृतनिश्चय.
resolution रेझोल्यूशन् n.--- ठराव, धैर्य, नेट, करार, संकल्प, मीमांसा, निग्रह.
resolvable रेझॉल्व्हेबल् a.--- पृथक्करणीय, द्राव्य.
resolve रेझॉल्व्ह् v.t.--- निश्चय करणे, मूलतत्त्वे पृथक करणे, निरसन करणे, द्रव होणे. n.--- निश्चय, संकल्प, ठराव, उलगडा.
resonance रेझनन्स् n.--- (ध्वनि इ. चा) नाद / कंप / कंपन. अनुवाद.
resonate रेझनेट् v.t. / v.i.--- कंप / नाद काढणे. नादित / कंपायमान होणे.
resort रिझॉर्ट् n.--- आश्रय, सेवन, राबता, बैठक. v.i.--- आश्रय घेणे, सेवन करणे, वारंवार जाणे.
resound रिसॉउन्ड् v.i.--- घुमणे, गाजणे, दुमदुमणे. n.--- प्रतिध्वनि.
resource रिसोर्स् n.--- युक्ति, तोड, उपाय, इलाज. (pl.) पैसा, उपाय, संसाधन.
respect रिस्पेक्ट् v.t.--- मान देणे, मानणे. n.--- मान, संबंध, प्रकरण, सत्कार, गोष्ट, काळजी.
respectable रिस्पेक्टेबल् a.--- मान्य, शिष्ट, अब्रूदार.
respectably रिस्पेक्टेब्लि a.--- अब्रूने, प्रतिष्ठेने.
respectful रिस्पेक्ट्फुल् a.--- आदराचा, मर्यादशील.
respectfully रिस्पेक्ट्फुली ad.--- मर्यादेने, आदराने.
respecting रिस्पेक्टिंग् prep.--- संबंधी.
respectively रिस्पेक्टिवलि ad.--- अनुक्रमे, ज्याचा त्याचा
respiration रेस्परेशन् n.--- श्वासोच्छ्वास
respire रेस्पायर् v.t.--- श्वासोच्छ्वास टाकणे / करणे.
respite रेस्पिट् n.--- शिक्षेची तहकुबी, विश्रांति, सूट, सवलत, विश्रांतीचा काळ. v.t.--- शिक्षा, कर्ज परत करायची मुदत, इत्यादि काही काळासाठी स्थगित करणे.
resplendence रिस्प्लेन्डन्स् n.--- तेज, चकाकी.
respond रिस्पॉन्ड् v.t.--- उत्तर देणे, जुळणे. n.--- उत्तर.
respondent रिस्पॉन्डन्ट् n.--- प्रतिवादी, प्रतिपक्षी.
respondent superior रिस्पॉन्डन्ट् सपीरिअर् n.--- वरिष्ठाच्या आज्ञेने हे केले असे स्वकर्माचे समर्थन वा बचाव. To plead ‘Respondent Superior’ --- वरीलप्रमाणे बचावाची भूमिका घेणे.
response रिस्पॉन्स् n.--- उत्तर, जबाब, प्रश्न, शकुन.
responsibility रिस्पॉन्सिबिलिटि n.--- जबाबदारी.
responsible रिस्पॉन्सिबल् a.--- जबाबदार.
responsive रिस्पॉन्सिव्ह् a.--- जुळणारा, जमणारा.
rest रेस्ट् v.t.--- निजणे, विश्रांति घेणे, सुख पावणे. n.--- विश्रांति, निद्रा, स्वस्थता, सुख, निश्चलता, चैन.
restaurant रेस्टरॉ / रेस्टराॅण्ट् n.--- उपहारगृह, भोजनगृह.
restful रेस्टफल् a.--- स्वस्थ, स्थिर, स्तब्ध, शांत, निवांत.
restitution रेस्टिट्यूशन् n.--- भरपाई, मोबदला. हक्काची वस्तु हक्कदारास मिळवून देण्याची प्रक्रिया. बेकायदेशीरपणे बदललेली स्थिति कायदेशीर कारवाईने पूर्ववत् करण्याची प्रक्रिया. (अधिकार इ. ची) पुनःस्थापना.
restive रेस्टिव्ह् a.--- ना ऐकणारा / ना जुमानणारा, अडेल(-तट्टू), हट्टी, दुराग्रही. अस्वस्थ, चडफडणारा / तडफडणारा.
restless रेस्ट्लेस् a.--- अस्वस्थ, निद्रारहित, चंचल, चुळबुळ्या, तिरतिरा.
restoration रेस्टोरेशन् n.--- परत देणे, पुनः स्थापना, सुधारणे, सुधारणूक, असंप्रमोष.
restorative रेस्टोरेटिव्ह् a.--- पूर्वस्थितीवर आणणारा.
restore रिस्टोअर् v.t.--- परत देणे, सुधारणे.
restrain रिस्ट्रेन् v.t.--- दाबात ठेवणे, आकलणे.
restrainable रिस्ट्रेनेबल् a.--- दमनीय, आकलनीय.
restraint रिस्ट्रेन्ट् n.--- आळा, दाब, धाक, निग्रह, संयमन.
restrict रिस्ट्रिक्ट् v.t.--- मर्यादा / आळा घालणे.
restricted रेस्ट्रिक्टेड् a.--- मर्यादा-बद्ध, मर्यादित-स्वरूपाचा. सर्वांस / सर्वसामान्यपणे सर्वांना उपलब्ध नसलेला. Restricted holiday --- (भारतीय केंद्र-सरकारातील) “वैकल्पिक छुट्टी”.
result रिझल्ट् v.i.--- परिणाम होणे, शेवट होणे, फळ मिळणे. n.--- फळ, परिणाम, सिद्धांत, शेवट, निकाल.
resumable रिझ्यूमेबल् a.--- परत घेण्याजोगा.
resume रिझ्यूम् v.t.--- परत येणे / चालविणे. पुनः घेणे / आरंभिणे / सुरू करणे / धारण करणे.
resumé रेझ्यूमे n.--- सार, सारांश.
resumption रिझम्पशन् n.--- परत घेणे, प्रत्याहरण, माघारा घेणे.
resurgence रिसर्जन्स् n.--- पुनरुज्जीवन, पुनरुत्थान, पुनरुद्धार.
resurgent रिसर्जन्ट् a.--- पुनरुज्जीवित, पुनर्जात, पुनःप्राणित.
resurrection रेझरेक्शन् n.--- पुनर्जन्म, पुनरुत्थान. येशूचे भौतिक मृतयूत्तर पुनरुत्थान. पुनरुत्कर्ष, पुनरुद्धार.
resuscitate रिससिटेट् v.t.--- पुनः जिवंत करणे, सजीव होणे, जीव धरणे. पुनरुज्जीवित करणे / होणे. शुद्धीवर आणणे; सचेतन करणे.
resuscitation रिससिटेशन् n.--- (कृत्रिम श्वासोच्छ्वासादि उपायांनी) निश्चेष्टास (मृत वाटणाऱ्यास) सचेतन / जीवित करणे / शुद्धीवर आणणे.