Gun गन् n.--- तोफ, बंदुक, यंत्र, उल्हाट.
Gun-metal गन्-मेटल् n.--- तांबे, कथील व जस्त यांचा मिश्रधातु (तोफा बनविण्यास उपयुक्त).
Gung-ho गँग्-हो a.--- तीव्र उत्साहाचा / उमेदीचा / नेटाचा / निष्ठेचा.
Gunner गनर् n.--- गोलंदाज, तोफेचा मारा करणारा.
Gunnery गनरि n.--- गोलंदाजी.
Gunshot गन्शॉट् n.--- गोळीचा टप्पा / मारा.
Gurgitation गर्जिटेशन् n.--- ढवळून काढण्याची प्रक्रिया, घुसळण.
Gurgle गSर्गल् v.i.--- खळखळ वाहणे.
Gush गश् v.i.--- भडभड बाहेर पडणे. v.t.--- -वर (पाणी इ.) ओतणे, फवारणे, स्नान घालणे, जलस्पर्श करणे. n.--- भडका, उमाळा.
Gust गस्ट् n.--- स्वाद, रुचि, भपकारा, झपाटा.
Gusto गस्टो n.--- जोरदार / दणकेबाज / ठसकेबाज उल्हास / उत्साह / मौज, जल्लोष, धडाका.
Gut गट् v.t.--- आंतडी काढणे, लुटणे. -चा अंतभाग नष्ट करणे. n.--- आंतडे, गाभा, मुद्द्याचा भाग.
Guts (=Gut) गट्स् n.--- जोर, ताकत, धैर्य, हिंमत, धिटाई.
Gutsy गट्सी n.--- जहांबाज, धीट.
Gutter गटर् n.--- पन्हाळ, गटार, मोरी, नाला, न्हाणी.
Guttural गटरल् a.--- कंठ्य, कंठस्थ.
Gymkhana जिमखाना n.--- व्यायामशाळा, क्रीडामन्दिरस्थान.
Gymnasium जिम्नॅशियम् n.--- तालीम, तालीमखाना.
Gymnast जिम्नॅस्ट् n.--- पैलवान, मल्ल, शारीरिक कसरतपटु.
Gymnastic जिम्नॅस्टिक् a.-- तालीमबाजीचा, तालीमखान्यासंबंधी, व्यायामविषयक.
Gymnastics जिम्नॅस्टिक्स् n.--- शारीरिक बल व कौशल्य जोपासणाऱ्या / दर्शविणाऱ्या व्यायामप्रकारांचा वर्ग. अशा व्यायामप्रकारांचा (स्पर्धात्मक) कार्यक्रम. (अशा व्यायामांसारखे) बौद्धिक कसरतीचे (स्पर्धात्मक) प्रयोग / खेळ.
Gypsy = Gipsy
Gyration जायरेशन् n.--- भिराकांडी, फेरी, गिरकी.
Gyve जिव् n.--- शृंखला, पायबेडी.