Exi-Exp

Existent एक्झिस्टन्ट् a.--- असणारा, विद्यमान, प्रसिद्ध.
Existential एक्झिस्टेंशल् a.--- अस्तित्वाशी संबंधित, जिवंत राहण्याचा.
Existible एक्झिस्टिबल् a.--- अस्तित्वात असण्याजोगा.
Exit एक्झिट् n.--- नाटकातील सोंगाने निघून जाणे, जाणे, मारणे.
Exocrine एक्सोक्रीन् a. / n.--- आपला स्त्राव नलिकाद्वारे अन्यत्र पोचविणाऱ्या शरीरांतील ग्रन्थि. (उदा: यकृत, स्वादुपिंड). (पहा: Exocrine).
Exodus एक्सडस् n.--- सामुदायिक निष्क्रमण / स्थलांतर / देशांतर / प्रदेशगमन. The exodus: (बायबलमध्ये वर्णित) इस्रायली लोकांचे इजिप्तमधून निष्क्रमण.
Exonerate एग्झॉनरेट् v.t.--- दोष/ठपका उडवणे.
Exorable एक्सोरेबल् a.--- दयाशील.
Exorbitant एग्झॉर्बिटंट् a.--- अतिशय, अमर्याद.
Exorcise / Exorcize एक्सॉर्साइज् / एक्झॉर्साइज् v.t.--- भूत काढणे/घालवणे, -ला (भूत इ. पासून) मुक्त करणे, भूत इ. ला हाकलणे/बाहेर काढणे.
Exorcism एक्सॉर्सिझम् n.--- भूत काढण्याची प्रक्रिया.
Exorcist एक्सॉर्सिस्ट् n.--- भूत काढणारा, मांत्रिक.
Exordium एग्झॉर्डियम् n.--- उपोद्घात, उपन्यास, सुरुवात, आरंभ.
Exotic एग्झॉटिक् / इग्झॉटिक् a.--- विदेशी. n.--- विदेशीय वृक्ष.
Expand एक्स्पॅन्ड् v.t. and v.i.--- फैलावणे, पसरणे, फुलवणे, उमलविणे, फुलाने, खुलणे.
Expanding एक्स्पॅन्डिंग् a.--- पसरणारे, फैलावणारे.
Expanse एक्स्पॅन्स् n.--- मोठा विस्तार, सपाटी, तळ.
Expansible एक्स्पॅन्सिबल् a.--- पसरता येण्याजोगा.
Expansion एक्स्पॅन्शन् n.--- विस्तार, वृद्धि, फैलाव, विकास, पसरण.
Exparte एक्स्पार्टी a.--- एकपक्षी, एकतर्फी.
Expatiate एक्स्पॅशिएट् v.t.--- मोकळे फिरणे, स्वीरागामान करणे, पाल्हाळाने बोलणे/लिहिणे.
Expatriate एक्स्पॅट्रिएट्/एक्स्पॅट्रिअट् v.t.--- हद्दपार/देशत्याग करणे. n.--- परदेशवासी (स्वदेश सोडून परत्र राहणारी व्यक्ति).
Expect एक्स्पेक्ट् v.t.--- मार्गप्रतीक्षा करणे, पाहणे, अटकळीत येणे,सुमार असणे.
Expectancy एक्स्पेक्टन्सि / इक्स्पेक्टन्सि n.--- अपेक्षा, आशा, अपेक्षित गोष्ट/परिमाण.
Expectation एक्स्पेक्टेशन् n.--- मार्गप्रतीक्षा, संभव, अपेक्षा.
Expectative एक्स्पेक्टेटिव्ह् a.--- घडून येण्याचा संभव.
Expectorant एक्स्पेक्टोरंट् n.--- कफनाशक औषध.
Expectorate एक्स्पेक्टोरेट् v.t.--- (खोकून/खाकरून वगैरे) (कफ) बाहेर काढणे.
Expediency एक्स्पीडिअन्सि n.--- उचितपणा.
Expedient इक्स्पीडिअण्ट् a.--- व्यावहारिक/सोयीच्या दृष्टीने उपयोगी, लायक. n.--- उपाय, तोड, युक्ति.
Expedite एक्स्पीडाइट् v.t.--- त्वरित करणे, जलदीने पाठविणे. a.--- सोपा,साफ, त्वरेचा, जलदीचा.
Expedition एक्स्पीडिशन् n.--- त्वरा, जलदी, मोहीम.
Expeditious एक्स्पीडिशस् a.--- जलदॆचा, झटपट, जलद, शीघ्रकारी.
Expel एक्स्पेल् v.t.--- हांकून देणे, देशापार करणे.
Expend एक्स्पेन्ड् v.t.--- खर्चणे, संपवणे, व्यय करणे.
Expenditure एक्स्पेन्डिचर् n.--- खर्च, व्यय.
Expense एक्स्पेन्स् n.--- खर्च, व्यय, तोटा, हानि.
Expensive एक्स्पेन्सिव्ह् a.--- फार खर्चाचा.
Experience एक्स्पीरिअन्स् v.t.--- अनुभव घेणे, भोगणे, सोसणे. n.--- अनुभव, भोग, प्रतीति, परीक्षा.