Det-Dev

Detached डिटॅच्ड् a.--- वेगळा केलेला, अलग, तुटक.
Detachment डिटॅच्मेंट् n.--- फौजेची टोळी, तुकडी, निर्विकारता, वैराग्य, अनासक्ति.
Detail डीटेल् v.t.--- तपशील सांगणे, लिहिणे. n.--- तपशील, इत्थंभूत कच्ची हकीकत.
Detain डीटेन् v.t.--- मागे ठेवणे, खोलंबवणे, खोटी करणे.
Detect डिटेक्ट् v.t.--- हुडकून काढणे, उजेडात आणणे.
Detection डिटेक्शन् n.--- शोध, थांग.
Detective डिटेक्टिव्ह् n.--- गुप्त पोलीस/शिपाई.
Detention डिटेन्शन् n.--- खोटी, खोळंबा, ठेवणे, स्थानबद्धता, अटकेत ठेवण्याची प्रक्रिया.
Detenue डेटन्यू n.--- स्थानबद्ध व्यक्ति, साध्या अटकेत ठेवलेला माणूस.
Deter डीटर् v.t.--- भय दाखवून अडवणे, अटकावणे, धाक दाखवून रोखणे.
Detergent डिटर्जेंट् n.--- शुद्ध/स्वच्छ करणारे औषध, अपमार्जक.
Deteriorate डिटीरिओरेट् v.t.--- खराब/वाईट करणे. v.i.--- --होणे.
Determinate डिटर्मिनेट् a.--- निश्चित केलेला, निर्णय करणारा, निर्णायक, समर्याद, निखालस.
Determination डिटर्मिनेशन् n.--- ठराव, निर्णय; निश्चय.
Determinative डिटSर्मिनेटिव्ह् a.--- निर्णायक.
Determine डिटर्मिन् v.t.--- निर्णय/निश्चय करणे, ठरवणे, मर्यादा करणे, निवाडा करणे.
Determinism डिटSर्मिनिझम् n.--- पोरवा घटनांनी पुढील घटना निश्चित होतात हा सिद्धांत. सर्व सृष्टिक्रम हा पूर्वनियोजित असतो ही श्रद्धा/मत.
Determinist डिटSर्मिनिस्ट् n.--- ‘Determinism’ मानणारा.
Deterrent डिटेरन्ट् n.--- रोधक, भय दाखवून परावृत्त करणारा.
Detest डिटेस्ट् v.t.--- कंटाळा, तिरस्कार, अतिद्वेष करणे.
Detestable डिटेस्टेबल् a.--- अतिद्वेष्य, तिरस्करणीय.
Detestation डिटेस्टेशन् n.--- तिरस्कार, अतिद्वेष.
Dethrone डीथ्रोन् v.t.--- गादीवरून / राज्यावरून काढणे.
Detonate डिटोनेट् v.i.--- धडकणे, भडकणे.
Detour डिटूअर् n.--- वळशाचा/लांबचा मार्ग/वळसा, वाकडी वाट.
Detract डिट्रॅक्ट् v.i.---(Detract from)..कमीपणा आणणे, -ची मानहानी करणे, अपहार करणे. (-पासून/-मधून) (एखादे चांगलेपण) घालविणे/नाहीसे करणे / काढून टाकणे / हटविणे. v.t.--- (एखादी गोष्ट) काढून घेणे.
Detrain डिट्रेन् v.t.--- आगगाडीतून उतरणे/उतरविणे.
Detriment डेट्रिमेंट् n.--- तोटा, खराबी, नुकसान.
Detrition डिट्रिशन् n.--- धूप, घर्षणाने होणारी झीज.
Deuce ड्यूस् n.--- दुर्री (पत्त्यातील). ‘दोन’ दर्शक फाशाची बाजू. (टेनिस इ. खेळातील) पेंच. भूत/सैतान (जोर देण्यासाठी वापरले जाणारे उद्गारवाचकही).
Devastate डेव्हॅस्टेट् v.t.--- नाश करणे, उध्वस्त करणे.
Devastation डेव्हॅस्टेशन् n.--- विध्वंस.
Develop डेव्हलप् v.t.--- स्पष्ट करणे, विकासणे, वाढविणे, -ला हादरविणे, भारावून टाकणे.
Development डेव्हलप्मेंट् n.--- स्पष्टता, विकास, वृद्धि.
Deviate डीव्हिएट् v.i.--- बहकणे, आडरानांत शिरणे.
Deviation डीव्हिएशन् n.--- भ्रांति, पापकर्म, चळ.
Device डिव्हाइस् n.--- कल्पना, शक्कल, करामत, उपाय, उपकरण.
Devil डेव्हल्/डेव्हिल् p.n./n.-- (ज्यू/ख्रिश्चन परंपरेनुसार) सर्वोच्च दुरात्मा / दुष्प्रवृत्ति, अत्यंत दुष्ट/क्रूर/निर्दय व्यक्ति. पिशाच्च, भूत, सैतान, पापप्रेरक शक्ति, पापवासना.
Devious डेव्हिअस् a.--- सन्मार्ग सोडणारा, वळशाचा, आडमार्गाचा, भलता.