Dra-Dre

Dragoon ड्रॅगून् n.--- घोड्यावर बसून बंदूक मारणारा, बंदूकधारी पथकांतील सैनिक. V.--- अशा बंदूकधाऱ्याच्या सहाय्याने जबरदस्तीने काम करवून घेणे, वेठीला धरणे.
Drain ड्रेन् v.i.--- उपसणे, निथळून काढणे, रिकामा करणे, गाळणे, पाट काढणे. n.--- मोरी, पाट, पन्हळ, उपसा, जलमार्ग.
Drainage ड्रेनेज् n.--- नाला, मोरी.
Drake ड्रेक् a.--- बदक, कलहंस.
Dram ड्रॅम् n.--- दारूचा घुटका, एक प्रकारचे वजन.
Drama ड्रामा n.--- नाटक.
Dramatic ड्रॅमॅटिक् a.--- नाटकाचा, नाटकासंबंधी.
Dramatist ड्रॅमॅटिस्ट् / ड्रॅमटिस्ट् n.--- नाटककर्ता, कवि.
Dramaturgy ड्रॅमेटर्जि n.--- नाट्यरचना, नाट्यकला.
Dramshop ड्रॅम्शॉप् n.--- दारूचे दुकान.
Drape ड्रेप् v.t.--- -ला कापडाच्या घड्यांनी झाकणे / आच्छादिणे / सजविणे. -ला गलथानपणे / अस्ताव्यस्तपणे टांगणे / पसरणे / मांडणे. N.--- सजावटीचे कापड. पडदा (= drapery)(पहा: संस्कृतांत : द्रापः / द्रापिः)
Draper ड्रेप(र्) n.--- कापडविक्या, कापडकरी, सजावटीच्या / अंगरख्याच्या कापडाचा / शिवणाच्या सामानाचा (दोरा, गुंड्या इ. ) व्यापारी.
Drapery ड्रेपरी n.--- कापडकाम, कापडी माल, सजावटीचे / अंगरखे शिवण्याचे कापड. ‘Draper’ चा धंदा / व्यवसाय.
Drastic ड्रॅस्टिक् a.--- जलाल, कडक.
Draught ड्राफ्ट् n.--- धोट, ओढणे, वर्णन, नकाशा, हुंडीचिठ्ठी, बेतणे. वातप्रवाह. (जहाजास आवश्यक) पाण्याची खोली. Draughts - सोंगटी.
Draught-board ड्राफ्ट्-बोर्ड् n.--- चौकट.
Draughtsman ड्राफ्ट्स्मन् n.--- नकाशा काढणारा.
Draughty ड्राफ्टि a.--- सोसाट्याचा.
Draw ड्रॉ n.--- लोकप्रिय/लोकमान्य गोष्ट, आकर्षण, (लॉटरी इ. ची) सोडत. दोन्ही बाजूंच्या संमतीने मध्येच बंद केलेला खेळ. v.t.--- ओढणे, भुलविणे, हत्यार उपसणे, आवळणे, पैसा घेणे, घडवणे. चित्र काढणे, मसुदा करणे.
Draw up ड्रॉ-अप् v.t.---
Drawback ड्रॉबॅक् n.--- सोडलेला पैसा, सूट.
Drawbridge ड्रॉब्रिज् n.--- घालण्याकाढण्याचा पूल.
Drawer ड्रॉअर् n.--- चितारी, आखणारा, ओढणारा, उपसणारा. पेटीतला/टेबलाचा/मेजाचा खण.
Drawers ड्रॉअर्ज् n.--- (आतून घालण्याची) तग, तंग चड्डी / विजार, हनुमान चड्डी.
Drawing ड्रॉइंग् n.--- नकाशा, चित्र, ओढणे. रेखाकला, रेखाचित्र, (आ)रेख.
Drawing-room ड्रॉइंग्रूम् n.--- दिवाणखाना.
Drawl ड्रॉल् v.t. and v.i.--- हेल काढून बोलणे, ओढत बसणे. n.--- हेल काढून बोललेले वचन / भाषण.
Drawler ड्रॉलर् n.--- रेंगत बोलणारा/वाचणारा.
Dray ड्रे n.--- छेकडा, ओझ्याची गाडी.
Dread ड्रेड् n.--- धास्ती, जरब, दहशत. v.t.--- भिणे. a.--- भीषण.
Dreadful ड्रेड्फुल् a.--- आक्राळविक्राळ, भेसूर.
Dreadnought ड्रेड्नॉट् n.--- साहसकर्म करणारा.
Dream ड्रीम् v.t.--- स्वप्न पडणे, मनात मांडे खाणे, ध्यानी असणे. n.--- स्वप्न, दृष्टांत, वृथा कल्पना.
Dreamer ड्रीमर् n.--- मनोराज्य करणारा.
Dreary ड्रीअरी a.--- रखरखीत, भणभणीत, सुना, भकास, खेदकारी, विषादजनक.