Raw रॉ a.--- हिरवा, कच्चा, अल्लड, कोंवळा, अपक्व.
Rawness रॉनेस् n.--- कच्चेपणा, हिरवेपणा, अल्लडपणा.
Ray रे n.--- किरण.
Raze रेझ् v.t.--- जमीनदोस्त करणे, मातीस मिळविणे.
Razzle-dazzle रॅझल्-डॅझल् n.---धांगडधिंगा, धिंगाणा, जल्लोष, धुडघूस.
Razor रेझर् n.--- वस्तरा.
Razor case रेझर् केस् n.--- नहावयाची धोपटी.
Re री prep.--- परत, फिरून, उलट.
Reach रीच् v.t.--- पोहोचणे, पावणे, पसरणे, स्पर्श करणे. n.--- पोच.
React रीअॅक्ट् v.i.--- उलट मारणे, प्रतिकार करणे.
Reaction रीअॅक्शन् n.--- प्रत्याघात, प्रतिक्रिया.
Read रीड् v.t.--- वाचणे, पढणे, अर्थ समजणे, अभ्यास करणे, लिहिलेला दिसणे. n.--- पठाणांची / वाचनाची क्रिया / अनुभव. (पठनीय / वाचनीय) लेखनकृति. पठनावधि, वाचनकाल. Read through --- साद्यन्त वाचणे.
Readable रीडेबल् a.--- वाचण्याजोगा, वाचनीय.
Reader रीडर् n.--- वाचणारा, वाचन पुस्तक.
Reading रीडिंग् n.--- वाचन, पठन, अध्ययन. a.--- वाचणारा.
Ready रेडी a.--- तयार, रोख, सज्ज, चलाख, सोईचा, अनायासाचा. ad.--- अगदी सज्ज. v.t.--- तयार होणे / असणे / करणे.
Real रिअल् a.--- खरा, अस्सल, सत्य, स्थावर.
Reality रिअॅलिटी n.--- खरेपणा, स्थावरपणा, सत्यता.
Realize रिअलाइझ् v.t.--- व्यवहारांत आणणे, सिद्ध करणे, वसूल करणे, प्राप्त करून घेणे.
Really रिअलि ad.--- खरोखर, वास्तविक, वस्तुतः.
Realm रेल्म् n.--- राज्य, देश, प्रांत, क्षेत्र; विषय.
Realpolitik रेआलपॉलिटिक् n.--- नीतितत्त्वांपेक्षा व्यवहारावर आधारित राजकारण. (राजकारणातील) व्यवहारवाद.
Realtor रिअॅल्टर् n.---
Realty रिअॅल्टी n.--- स्थावर मालमत्ता (भूमि वा भवन (बांधकाम) रूपांतील).
Ream रीम् n.--- कागदाचे रीम, गड्डी. v.t.--- ताणणे.
Reanimate रीअॅनिमेट् v.t.--- पुनः जीव आणणे.
Reap रीप् v.t.--- कापणे, कापणी करणे, भोगणे.
Reaper रीपर् n.--- कापणी करणारा, कापणारा. Grim Reaper n.--- (मूर्त रूपांतील) मृत्यु, यम.
Rear रीअर् v.t.--- उत्पन्न करणे, पालनपोषण करणे, शिकविणे, वाढवणे, उभविणे, उभारणे, खडे करणे. n.--- पिछाडी. a.--- पिछाडीचा, मागचा, शेवटचा.
Reason रीझन् v.i.--- तर्क करणे, वादविवाद करणे. v.t.--- वाटाघाट / समजूत करणे. n.--- कारण, तर्कशक्ति, समर्पकपणा, प्रयोजन, सबब, हेतू.
Reasonable रीझनेबल् a.--- सयुक्तिक, वाजवी, तर्कशक्तीचा.
Reasonably रीझनेब्ली ad.--- वाजवी रीतीने.
Reasoning रीझनिंग् n.--- तर्कशास्त्र, विचारसरणी. a.--- तर्कबाज.
Reave रीव्ह् v.t.--- हरण करणे, नागविणे.
Rebel रेबेल् v.i.--- बंड करणे, राजावर उठणे. a. and n.--- बंडखोर, राजावर उठलेला, राजद्रोही.
Rebellion रेबेलिअन् n.--- बंड, दंगा, बैदा.
Rebellious रेबेलिअस् a.--- बंडखोर, शिरजोर.
Rebound रिबाउण्ड् v.i.--- उलट खाणे, उसळी मारणे, (थडकून) परतणे, पळती खाणे, उलटणे, उसळून मागे येणे. पूर्ववत होणे, पूर्वस्थितीस येणे, सावरणे. (रीबाउण्ड्) n.--- उलट,उशी, उसळी, पलटी, उलटी उसळी. सावर.
Rebuff रिबफ् n.--- टोला, चपेटा, धक्का, थप्पड. v.t.--- मागे हटविणे.
Rebuke रिब्यूक् v.t.--- चमकावणे, वागदंड करणे, खरड(पट्टी) काढणे, निर्भत्सना करणे, झाडणे. n.--- शब्दांचा मार, वागदंड, धमकी, दाब.
Rebus रीबस् n.--- शब्दाचे सांकेतिक / कूटात्मक लेखरूप.
Rebut रिबट् v.t.--- जाब देणे, मागे हटविणे, खंडन करणे.