por-pou

portent पोर्टेन्ट् n.--- वाईट शकुन, अपशकुन, भविष्य काळाच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीचे महत्व.
pothole पॉट्होल् n.--- खड्डा.
poultice पोल्टिस् n.--- वेदना किंवा जळजळ कमी करण्यासाठी वनस्पतींपासून किंवा एखाद्या पिठापासून बनविलेला औषधी लेप. v.t.--- असा लेप लावणे.
pout पाउट् v.i.--- नाखुशी / नापसंती दर्शवणे. v.t.--- खालचा ओठ बाहेर काढून नाराजी दर्शवणे.
pouty पाउटी a.--- उदास, म्लान, दुर्मुखलेला, खिन्न, नाखूष.