B-Baff

B इंग्रजी वर्णमालेतील दुसरा वर्ण
Baa बा v. i. बेम्बावणे. n. मेंढराचे बें बें करणे.
Babble बॅबल v. t.---बोबडे बोलणे,बडबडणे,बकणे,खळखळ वाहणे,तोंडाळणे. n.---बडबड,खळखळ,वटवट,रटाळ,बरळ,बकबक.
Babbler बॅब्लर् n.---बोबडा, बडबड्या.
Babe बेब् n --- तान्हेे मूल, बाळ.
Babel बेबल n.---बलबलपुरी, गलबल, गलका, कोलाहल.
Babish बेबिश् a.---पोरासारखा, पोरकट, मुलासारखा.
Baboonबॅबून n.---अतिशय मोठ्या जातीचा माकड.
Babul बाबुल n.---बाभळ.
Baby बेबी n.तान्हे मूल, बाळ.
Babyhood बेबीहुड n.---तान्हेपणा.
Bacchanal बॅकॅनल a.---दारुबाज, छाकटा.
Bacchanalia बॅकॅनेलिआ n.---मद्यपानोत्सव.
Bacchus बॅकस् n.---(pronoun) ग्रीक संस्कृतीतील मद्याची देवता.
Bachelor बॅचलर n.---अविवाहित, ब्रह्मचारी, निस्संग.
Bachelorship बॅचलरशिप n.---ब्रहमचर्य.
Bacillus (बसिलस)n.(pl. Bacilli) सूक्ष्म (‘bacterium’ हून मोठा) रोगजन्तु
Back बॅक n.---पाठ, पृष्ठभाग, पिछाडी a. मागचा. v.t.---पाठीवर चढणे, पाठबळ देणे. ad.---पाठीमागे. परत.
Backbiteबॅकबाइट् v.t---पाठीमागे निंदा-चुगली करणे, कुटाळकी करणे.
Backbiter बॅकबाइटर् n.---चहाड, चहाडखोर, निंदक.
Backbone बॅकबोन n.---पाठीचा कणा, आधार.
Backdoor बॅकडोअर् n.---मागीलदार, परसदार.
Backdrop बॅकड्रॉप n.---रंगमचावरील परि6सरदर्शक मागील पडदा, पृष्ठभूमि, पार्श्वभूमि.
Backer बॅकर् n.---पाठिंबा-पाठबळ देणारा.
Background बॅकग्राउण्ड् n.--- मागची जागा, पर चित्र/देखावा इ. च्या मुख्यभागाच्या मगील/परिसरातील (गौण) भाग, मुख्य विषयाशीं संबद्ध अवांतर माहिती, पार्श्वभूमि.
Backpack बॅकपॅक् n.--- पाठीवर अडकविण्याची पिशवी.
Backside बॅकसाइड् n.--- पृष्ठभाग, मागची बाजू.
Backslide बॅकबिस्लाईड् v. i.---बिघडणेे, सन्मार्ग सोडणे.
Backslider n.--- पतित, भ्रष्ट, बिथरणारा, धर्मच्युत.
Backward बॅकवर्ड् a. --- मागेघेणारा, नाराजी, विमुख, मागूनफिरणारा ad.---मागे, उलटा, सुलटा.
Backyard बॅकयार्ड् n.---परसू.
Bacon बेकन् n.---मीठ घालून वाळविलेले डुकराचे मांस
Bad बॅड् a.---वाईट, खराब, ओंगळ, दुष्ट, बाधक.
Badel बेदल् n.---बेल (झाड).
Badge बॅज् n.--- पट्टा, निशाणी, चिन्ह.
Badger बॅजर् v.t. त्रासवणे, पाठीस लागणे n.--- एक माँसभक्षक पशु, एके ठिकाणचे धान्य दुसरीकडे विकणारा अधिकारी, कुंचा, ब्रश.
Badinage बादिना॒ज् (बॅडिने॒ज) थट्टामस्करी, हास्यविनोद n.
Badland
Badly बॅडलि ad.---वाईट रीतीने, खराब, नापसंत.
Badness बॅडनेस् n.---वाईटपणा, वावडेपणा.
Baffle बॅफल् v. t.---निष्फळ करणे, पराजय करणे,गोंधळात किंवा कोड्यात टाकणे, गोंधळविणे.