Dro-Dud

Dross ड्रॉस् n.--- गाळ, गळ, कीट, गंज, कचरा, घाण.
Drossy ड्रॉसि a.--- मलयुक्त, मलविशिष्ट.
Drought ड्राउट् n.--- (एखाद्या गोष्टीची) दीर्घकालीन टंचाई.
Drove ड्रोव्ह् n.--- तांडा, काफ़ला, गुरांचा रस्ता.
Drover ड्रोव्हर् n.--- खिल्लारी, गुरे हांकाणारा.
Drown ड्राउन् v.t.--- बुडविणे, बुडवून मारणे, बुडून मरणे.
Drowse ड्राउज् v.i.--- डुलकी घेणे. n.--- डुलकी.
Drowsy ड्राउझि a.--- झोपेची गुंगी आलेला, झोपाळू, आळसावलेला.
Drubbing ड्रबिंग् n.--- कुट्टा, कुंदी, कुटण, मारकूट, चोप.
Drub ड्रब् v.t.--- कुंदी काढणे, कुदवणे, ठोकणे.
Drudge ड्रज् v.t.--- काबाडकष्ट करणे.
Drudgery ड्रजरी n.--- काबाडकष्ट, कुत्तेघाशी.
Drug ड्रग् v.t.--- औषध देणे. n.--- औषध, औषधी द्रव्यमसाला, व्यापारांत मंदी.
Druggist ड्रगिस्ट् n.--- औषधे विकणारा.
Druid ड्रइड् n.--- धर्माध्यक्ष.
Drum ड्रम् v.t.--- मृदंग/पडघम इ. वाजविणे. n.--- पडघम.
Drum-stick ड्रम्-स्टिक् n.--- पडघम/ढोल वाजविण्याची काठी/काडी/दांडी/छडी. (कोंबडा इ.) पक्ष्याच्या तनगदॆचा (खाण्यासाठी शिजविलेला) खालील भाग; शेवग्याची शेंग.
Drummer ड्रमर् n.--- पडघम वाजवणारा.
Drunkard ड्रंकर्ड् n.--- दारूबाज, छाकटा.
Drunken-ness ड्रंकन्नेस् n.--- नशा, तार.
Dry ड्राय् v.t.--- कोरडा करणे, सुकवणे. a.--- कोरडा, सुका.
Dryshod ड्रायशॉड् ad.--- पाय भिजल्याशिवाय.
DTH डी. टी. एच. n.--- ‘Direct-to-home’ चे संक्षिप्त रूप --- (ग्राहकाच्या) घराशी थेट जोडला जाणारा. (दूरदर्शन व्यवसायांतील) प्रक्षेपण केंद्रापासून थेट घरांतील दूरदर्शनयंत्रावर प्रक्षेपण पोचविण्यासंबंधीची (व्यवस्था).
Dual ड्यूएल् n.--- द्विवचन. a.--- दोघांचा, द्विसंख्य.
Dualist ड्यूअॅलिस्ट् n.--- द्वैतवादी.
Dubber डबर् n.--- बुधला, बुधली.
Dubious ड्यूबिअस् a.--- संशययुक्त, संदिग्ध, भ्रांतीवट, अस्पष्ट.
Duchess डचेस् n.--- ड्यूक पदवीच्या गृहस्थाची स्त्री.
Duck डक् n.--- बदक, बुडी, शून्य. v.t.--- बुडी मारणे.
Duckling डक्लिंग् n.--- बदकाचे पिल्लू.
Ducks and drakes डक्स् अॅन्ड् ड्रेक्स् n.--- भाकरीचा खेळ. चपटे दगड वगैरे पाण्यावरून सरपटत फेकण्याचा खेळ; To make duck and drake (of/with) / To play duck and drake with --- दुरुपयोगाने नासणे, उधळून टाकणे.
Duct डक्ट् n.--- नळी, नलिका, वाहिनी.
Ductile डक्टाइल् a.--- लवचिक, प्रसरणीय, तन्य.
Ductility डक्टिलिटि n.--- लवचिकपणा, तन्यता.
Dud डड् n.--- (बहुधा duds या अनेक वचनी रूपांत) जुनेर, जीर्ण वस्त्र/वस्त्रे, भिकार/निरुपयोगी/नालायक वस्तु/व्यक्ति. A.--- नकली, बेकार, भिकार, नालायक, कचरा.
Dude ड्यूड् n.--- पोषाख, चाल वगैरेत विशेष नखरेलपणा करणारा मनुष्य.
Dudette ड्यूडेट् n.--- ‘dude’ चे स्त्रीलिंग.
Dudgeon डजन् n.--- खप्पा मर्जी, क्रोध, चीड.