prattle प्रॅटल् v.t./v.i.--- वटवट करणे, लहान मुलासारखे/पोरकटपणे बडबडणे. n.--- बडबड, वटवट.
precarious प्रिकेरियस् a.--- अनिश्चित, डळमळीत, धोक्याचा, दैवाधीन.
predicament n.--- अवघड /गोंधळात टाकणारी/बावरून टाकणारी परिस्थिती.
preposterous प्रिपॉस्टरस् a.--- विसंगत, हास्यास्पद, विपरीत.
pretense प्रिटेन्स् n.--- ढोंग, खोटी सबब, सोंग, बतावणी, बढाई, बहाणा.
presumptuous प्रिझम्प्चुअस् a.--- उद्धट, गर्विष्ठ, गृहीत धरणारा.
prevaricate प्रिवॅरिकेट् v.i.--- दिशाभूल करणारी माहिती देणे, खोटं बोलणे.
prissy प्रिसी a.--- अती (अवाजवी/गरजेपेक्षा जास्त) नम्र, ढोंगी.
pristine प्रिस्टीन् a.--- मूळ, शुद्ध, जसा पूर्वी होता तसा, अगदी नव्यासारखा, स्वच्छ कोरा- करकरीत.