Oviform ओव्हिफॉर्म् a.--- अंडाकार.
Oviparous ओव्हिपेरस् a.--- अंड्यापासून झालेला, अंडज.
Ovulate ओव्ह्युलेट् v.i.--- (स्त्रीशरीरांत) अंडाशयांत अंडोत्पत्ति करणे / अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर टाकणे.
Ovule ओव्ह्यूल् n.--- = Ovum.
Ovum ओव्हम् n.--- अफलित स्त्रीबीज पेशी.
Owe ओ v.t.--- ऋणी असणे, कर्ज देणे / असणे.
Owing ओइंग् a.--- द्यायाचा, यायाचा. Owing to --- मुळे.
Owl आउल् n.--- घुबड, दिवांध, उलूक, दिवाभीत.
Owlet आउलेट् n.--- लहान आकाराचा ठिपकेदार घुबडाची एक जात, पिंगळा. Forestowlet --- वनपिंगळा.
Owlish आउलिश् a.--- ‘Owl’ -चा / -सम / -वजा.
Own ओन् v.t.--- स्वतःचा असणे, धनीपणा असणे, मान्य करणे, आपला मानणे. a.--- स्वतःचे, खासगत.
Owner ओनर् n.--- मालक, धनी, स्वामी, पति.
Ox आॅक्स् n.--- बैल, वृषभ.
Oxidise / Oxidize आॅक्सिडाइज् v.t./v.i.--- ऑक्सिजन (प्राणवायु) शी संयुक्त करणे / होणे. गंजविणे / गंजणे.
Oxygen आॅक्सिजन् n.--- प्राणवायु, आम्लज.
Oxymoron आॅक्सिमोरॉन् n.--- परस्पर-विरोधी शब्दयोजनेने साधलेला अलंकार, परस्परविरोधी शब्दांची योजना. वदतोव्याघात. (उदा. Epicurean pessimist; मूर्ख पंडित). (हिंदी : उदा. शरीफ बदमाश). eg.--- Law of war.
Oyster आॅइस्टर् n.--- कालव नावांचा प्राणी.
Ozone ओझोन् n.--- एका अणूत (molecule) तीन परमाणु (atom) असलेला प्राणवायूचा (oxygen) एक प्रकार - पृथ्वीपासून १० ते ५० किलोमीटर अंतराच्या प्रदेशात राहून सूर्यातून निघणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट विकिरणांपासून पृथ्वीवरील जीवांचे रक्षण करणारा.