Sleaze स्लीझ् n.--- सवंगपणा, भिकारपण, रुचिहीनता.
Sleazy स्लीझी a.--- क्षुद्र, क्षुल्लक, हीन, हलका, (अति-)विरविरीत. गलिच्छ, घाणेरडा, अव्यवस्थित.
Sledge स्लेज् n.--- घण, हातोडा.
Sledgehammer स्लेज्हॅमर् n.--- दोन्ही हातांनी वापरायचा हातोडा. a.--- धसमुसका.
Sleek स्लीक् a.--- गुळगुळीत, गुबगुबीत, गोंडस, डौलदार, ऐटदार.
Sleep स्लीप् v.i.--- निजणे, झोपणे, झोप घेणे. v.t.--- निजण्याची सोय करणे.
Sleepiness स्लीपीनेस् n.--- झोपाळूपणा.
Sleepy स्लीपी a.--- झोपाळू, गुंगलेला.
Sleeve स्लीव्ह् n.--- बाही, अस्तनी.
Sleet स्लीट् n.--- अर्धवट वितळलेल्या हिमाची वृष्टि.
Sleuth स्लूथ् n.--- = Sleuth-hound = एक प्रकारचा शिकारी कुत्रा; तीक्ष्ण बुद्धीचा शोधक, (गुप्त-)हेर.
Slender स्लेंडर् n.--- सडपातळ, निर्बल, नाजुक, फुसका.
Slew स्ल्यू n.--- (भूमिका / पवित्रा, स्थिति इ. मधील) बदल, फेरफार, वळण. ढीग, समूह, झुंड. v.--- भोवती फिरणे / फिरविणे. एकदम वळविणे. (simple past tense of ‘Slay’) v.t.--- कलथणे, फिरविणे.
Slice स्लाइस् v.t.--- फरक करणे. n.--- फांक, फोड, चकती, काप.
Slick स्लिक् a.--- चलाख, धूर्त, चुणचुणीत. n.--- तवंग.
Slicker स्लिकर् n.--- भामटा, लफंगा.
Slide स्लाइड् n.--- घसरगुंडी. v.i.--- सरपटत जाणे, लोटणे, घसरणे. a.--- हलका, बारीक, पातळ, पोकळ, सूक्ष्म, क्षुद्र.
Slight स्लाइट् n.--- हाथचलाखीचा खेळ, लपंडाव, हाथचलाखी.
Slightly स्लाइट्ली ad.--- जरासा, थोडा.
Slightness स्लाइट्नेस् n.--- हलकेपणा, पोकळपणा.
Slim स्लिम् a.--- बारीक, सडपातळ, किरकोळ, क्षुल्लक.
Slime स्लाइम् n.--- ओली गाळमाती, गाळ, लाळ, चिखल, बार, चीक.
Slimy स्लाइमी a.--- चिकट, गाळाचा, गिळगिळीत.
Sling स्लिंग् v.t.--- गोफणीने मारणे, शिंकाळणे. लोटणे, गोफणीने (त्यासारख्या रीतीने) फेंकणे. तिढा, फांस इ. ने टांगणें, लोंबकळविणे, लटकावणे. v.i.--- झेपावणे. n.--- गोफण. फांस, तिढा, फेक.
Sling-shot स्लिंग्-शॉट् n.--- गलोल.
Slink स्लिंक् v.i.--- गुपचूप निघून जाणे, निसटणे, सटकणे.
Slip स्लिप् v.i.--- निसरणे, घसरणे, झुकांडी देणे. (हळूच, गुपचूपपणे) सारणे, सरकविणे, (आंत) सोडणे. n.--- हस्तदोष, नजरचूक, दोष, स्खलन.
Slipper स्लिपर् n.--- पायपोस, वहाण, पैजार, चप्पल.
Slippery स्लिपरि a.--- निसरडा, बुळबुळीत. चंचल.
Slit स्लिट् v.t.--- चिरणे. n.--- चीर. Past participle (a.)--- चिरलेला.
Slither स्लिदर् v.i.--- सरपटणे, वळवळत जाणे, घसरत जाणे, सरपटविणे, वळवळविणे, घसरत चालविणे.
Sliver स्लिव्हर् n.--- तुकडा, खंड. v.i.--- तुकडे होऊन जाणे / फुटणे.