Son-Sow

Son सन् n.--- मुलगा, पुत्र, लेक.
Son-in-law सन्-इन्-लॉ n.--- जावई.
Sonant सोनण्ट् n.--- वाणीतून काढलेला स्पष्ट ध्वनिविशेष. a.--- वाणीतून निघणारा वाचिक.
Song साँग् n.--- गीत, गायन, गाणे.
Sonnet सॉनेट् n.--- लघुकाव्य, वीज, गति.
Soon सून् ad.--- लवकर, चटकन. Sooner --- अधिक लवकर.
Soot सूट् n.--- धूर, मस. v.t.--- मस फासणे.
Sooth सूथ् n.--- सत्य, खरे.
Soothe सूद् v.t.--- आळविणे, गोंजारणे.
Sop सॉप् n.--- कालवणात भिजवलेला पदार्थ. (खेद, राग, रुसवा इ. काढण्यासाठी देऊ केलेली) अल्प / तुच्छ सवलत / देणगी / पारितोषिक, लालूच, प्रलोभन, ‘गूळ-खोबरे’. (पहा : ‘bait’, ‘lure’).
Sophist सॉफिस्ट् n.--- वादपटु (शिक्षक); शब्दच्छल करणारा, भ्रामक तर्क मांडणारा, लटपटपंची करणारा, प्रज्ञावादी.
Sophistry सॉफिस्ट्री n.--- शब्दच्छल, लटपटपंची, थोतांड, प्रज्ञावाद.
Sophomore सोफोमोअर् n.--- महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी.
Sophomoric सॉफमोरिक् a.--- ‘sophomore’ ला साजेसा, अपरिपक्व, उथळ, दिखाऊ, पोकळ.
Soporific सापरिफिक a.--- निद्राजनक, झोपाळू, आळसावलेला, सुस्तावलेला.
Sopping सॉपिङ्ग् a./ad.--- ओलेचिंब, चिंब आप्लावित.
Sorcery सॉर्सरि n.--- जादू, चेटूक.
Sorcerer सॉर्सेरर् n.--- जादूगार.
Sordid सॉर्डिड् a.--- घाण, अधम, नीच, पाजी, कद्रू.
Sore सोअर् a.--- दुखरा, कठीण, जबर, जीवावरचा. n.--- क्षत, दुःख, मर्म, व्रण, दुखापत, जखम.
Sorghum सॉर्गम् / सॉगम् n.--- भारतीय तृणधान्य (ज्वारी इत्यादि).
Sorrel सॉरेल् a.--- तांबूस, पिंगट.
Sorrow सॉरो v.i.--- दुःख / हालहाल वाटणे. n.--- दुःख.
Sorry सॉरि a.--- दुःखी, हुरहूर लागलेला, उदास.
Sort सॉर्ट् v.t.--- प्रत लावणे. n.--- प्रत, प्रकार.
Sot सॉट् n.--- दारुडा. v.i.--- (past tense / past participle --- Sotted) मद्यपानासक्त राहणे. नशापाणी करीत राहणे.
Sotto voce सॉटो व्होचे ad.--- हळूच, दबलेल्या आवाजात, गुपचूप. a.--- दबलेल्या आवाजातील. n.--- दबलेल्या आवाजातील वचन.
Soul सोल् n.--- आत्मा, पुरुष, तेज.
Sound साउन्ड् n.--- आवाज, नाद. a.--- साचुक्तिक, कायदेशीर, गाढ, निखालस, भंग न पावणारा. v.t.--- आवाज काढणे, मन पाहणे, पाणी मोजणे.
Soundbite साउण्ड्बाइट् n.--- चित्रवाणी (TV) इ. वर प्रचारार्थ वापरण्याचे छोटे उद्धरणोचित भाषण / भाषणाचा उतारा.
Soundly साउन्ड्ली ad.--- यथायोग्य.
Soup सूप् n.--- सागुतीचा रसा.
Sour सॉवर् v.i./v.t.--- आंबट होणे / करणे. (संबंध इ.) बिघडणे / बिघडविणे. कटु होणे / करणे. a.--- आंबट, कुरठा, नापीक.
Souse साउस् n.--- लोणचे. लोणचे लावलेला खाद्यपदार्थ. पाण्यातील डुबकी / बुडी. v.t.--- -ला लोणचे लावणे / लोणच्यात घोळणे / कालवणे. बुडविणे, भिजविणे, शिंपणे, झिंगविणे, कैफ आणणे, धुंद करणे.
Souvenir सूव्हनीअ(र्) n.--- आठवण, यादगिरी. स्मृतिचिन्ह. = Memento.
Sovereign सॉव्हरिन् n.--- राजा, सार्वभौम. a.--- मुख्य, श्रेष्ठ, उत्तम.
Sovereignty सॉव्हरिन्टि n.--- मुख्य सत्ता, उच्चसत्ता, स्वतंत्र राज्य, उत्तमता. अधिसत्ता, सार्वभौमता. (हिंदी : प्रभुसत्ता, संप्रभुता).
Sow सो v.t.--- पेरणे. v.t.--- अंतर सारखे करणे, पेरणे, वाढवणे. n.--- डुकरीण.