ban - bas

bandy बँडी a.--- फेंगडे पाय असलेला, पायांना गुडघ्यांपाशी बाहेरच्या बाजूला बाक असलेला. v.t.--- एकमेकांकडे झेलणे/फेकणे, देवाणघेवाण करणे, अदलाबदल करणे.
bastion बॅश्चन् n.--- किल्ल्याचा पुढे आलेला संरक्षणात्मक भाग. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उदात्त तत्वांचे पालन करणारी व्यक्ती.