who-win

who हू pron.--- कोण? जो, जी. Whom हूम् pron.--- कोणाला, ज्याला.
whoever हूएव्हर् pron.--- जो कोणी, कोणीही.
whole होल् a.--- सारा, सगळा, सर्व.
wholesale होल्सेल् a.--- ठोक(विक्रीचा), घाऊक.
wholesome होल्सम् a.--- पथ्यकारक, हितकर, पथ्यकर.
wholly होली ad.--- झाडून, अगदी, निखालस.
whoop हूप् v.i.--- ओरडणे, घुमणे. n.--- आरोळी.
whooping cough हूपिंग् कफ् n.--- खोकला. = hooping cough = pertussis.
whop वॉप् v.t.--- बडविणे, हाणणे. पूर्ण परास्त / पराभूत करणे.
whopper वॉपर् n.--- प्रचंड अगडबंब व्यक्ति / वस्तु. कोणतीहि जबरदस्त वा आत्यंतिक / कमालीची गोष्ट. धादांत खोटी गोष्ट. मोठे / धडधडीत / धादांत असत्य.
whopping ह्वॉपिंग् a.--- दणकेबाज, सणसणीत, फटकेदार. , प्रचंड, अवाढव्य दणकेबाज, सणसणीत. ad.-- अतिशय, अत्यंत.
whorl व्हSर्ल् / व्हॉल् n.--- वलय, वळसा, फेरा, घेर. चढत्या वळशांची रचना / अशा रचनेची वस्तु.
why व्हाय् ad.--- का? कशासाठी?
wick विक् n.--- बत्ती, कांकडा.
wicked विकेड् a.--- दुष्ट, पापी, पापाचा.
wickedness विकेड्नेस् n.--- दुष्टपणा, दुष्कर्म.
wicket विकेट् n.--- क्रिकेट खेळांतील २२ यार्ड / २०.१२ मीटर लांबीची व ३.६६ मीटर रुंदीची खेळपट्टी. या खेळपट्टीच्या दोन टोकांच्या ३-३ दांड्यांच्या दोन (गटां- / wचां-)पैकी कोणताही एक. क्रिकेट खेळांतील एका वेळी खेळणाऱ्या फलंदाजांच्या जोडीची भागीदारी.
wicket-keeper विकेट् -कीपर् n.--- क्रिकेट खेळांतील यष्टिरक्षक.
widow विडो a.--- विधवा, नवरा मेलेली.
widowhood विडोहुड् n.--- वैधव्यदशा.
width विड्थ् n.--- रुंदी, व्यास.
wield वील्ड् v.t.--- वागविणे, पेलणे, वहिवाटणे.
wife वाइफ् n.--- पत्नी, भार्या, गृहिणी.
wig विग् n.--- केसाचा टोप.
wiggle विगल् v.t.v.i.--- इकडे-तिकडे करणे, निरर्थक भटकणे, भरकटणे, झोकांड्या खात चालणे / हिंडणे. वळवळत /नागमोडी जाणे / चालणे. अशा तऱ्हेने चालविणे / हलविणे, झोके खाणे / देणे. n.--- निरर्थक बरकट, फरकाटा, फाटा, नागमोडी चाल.
wiggly विग्ली a.--- नागमोडी (चालीचा / आकाराचा).
wight वाइट् n.--- मनुष्य. a.--- बळकट व चपळ.
wikileaks विकिलीक्स् ‘Internet’ मधील एक संकेतस्थळ (website).
wild वाइल्ड् a.--- रानटी, रानवट, ओग्राड, बेबंद, अंदाधुंद, वाकडा, कावराबावरा, निराश्रय.
wile वाइल् n.--- कावा, कपट.
wileful वाइल्फुल् a.-- कपटी, कावेबाज.
wilefully वाइल्फुली ad.--- बुद्ध्या, हट्टाने.
will विल् v.t.--- इच्छिणे, व्यवस्था करणे. n.--- इच्छा, मृत्युपत्र.
willing विलिंग् a.--- खुषीचा, खुषी.
willingly विलिंग्ली ad.--- खुषीने.
willow विलो n.--- एक वृक्षविशेष / त्याचे लाकूड (क्रिकेटची बॅट इ. बनविण्याचे) / त्या लाकडाने बनविलेली वस्तु. पाण्याजवळ वाढणारी एक लवचिक अंगाची वनस्पति. क्रिकेटची बॅट.
willowy विलोई a.--- लवचिक, उंच-सडपातळ.
wilt विल्ट् v.i.--- कोमेजणे, सुकून / वाळून / गळून जाणे, हतबल / क्षीण / अशक्त होणे, खचणे, लुळे पडणे. v.i.--- कोमेजविणे, क्षीण इ. करणे. n.--- (वनस्पतींतील) कोमेजून जाण्याचा रोग. कोमेजण्याची / क्षीण इ. होण्याची प्रक्रिया.
wily विली a.--- लबाड, कपटी, फसवून किंवा फूस लाऊन एखादी गोष्ट करायला लावणारा.
wimp विम्प् n.--- आडगा / अजागळ / बावळट इसम.
wimpy विम्पी a.--- आडगा, अजागळ, बावळट.
win विन् v.t.--- जिंकणे (बक्षीस), मन वळविणे.
wince विन्स् v.i.--- दचकणे, मागे सरणे.
wind विण्ड् n.--- वारा. वाइण्ड् v.t.--- गुंडाळणे, वेढणे, फिरवणे.
wind up वाइण्ड अप् --- आटोपणे, किल्ली देणे.
winding वाइण्डिंग् n.--- वाकण, वळण, फेरा.
windmill विण्ड्मिल् n.--- पवनचक्की.
windows विन्डोज् n.--- संगणकाच्या ‘स्म्रुति-मधून संगणकाच्या दर्शन-पटावर येऊन विशिष्ट विषयाची माहिती काढण्याच्या पद्धतीचे मार्गदर्शन करणारा खिडकीसारखा भाग.
windy विण्डी a.--- वाऱ्याचा.
window विन्डो n.--- खिडकी, जाळी.
wine वाइन् v.i.--- मद्यपान करणे, दारू पिणे, (विशे. ‘Wine and dine’ या शब्दप्रयोगांत). v.t.--- दारू पाजणे, मद्यपान करविणे. n.--- दारू, द्राक्षासव. Wine glass --- दारूचा पेला.
winery वाइनरी / वाय्नरी n.--- दारू गाळण्याची / बनविण्याची जागा / कारखाना. मद्योत्पानगृह / मद्योत्पादनालाय.
wing विंग् n.--- पंख, सैन्या बाजू, सोपा, बाजू. v.t.--- पंख पसरवणे, उडवणे.
wink विंक् v.i.--- (at) -कडे दुर्लक्ष / कानाडोळा करणे. (मधून-मधून) चमचमणे. डोळे घालणे / मिचकावणे. n.--- कानाडोळा, डुलकी, पल, क्षण. नेत्रसंकेत.
winnow विनो v.t.--- पाखडणे, वारा देऊन (धान्यांतून) कोंडा / भूस काढून टाकणे.