sedate सीडेट् v.t.--- शांत / स्थिर करणे. n.--- शांत, स्थिर, गंभीर, स्थिरबुद्धि.
sedative सेडटिव्ह् a.--- शांत करणारा, शामक, निद्राकारक. n.--- शामक / निद्रा आणणारे औषध.
sedentary सेड्न्टेरी a.--- बशा, नुसता बसणारा. बहितांशी बसून करण्याचा, बैठा.
sediment सेडिमेंट् n.--- गाळ, मळ, गदळ, तालावपात.
sedimentary सेडिमेंटरि a.--- गाळाचा, गदळाचा.
sedimentation सेडिमेन्टेशन् n.--- तलावपातक्रिया.
sedition सिडिशन् n.--- बैदा, दंगा, फितुरी, राजद्रोह.
seditious सिडिशस् a.--- फितूर करणारा, राजद्रोहात्मक.
seduce सिड्यूस् v.t.--- फूस लावणे, भ्रष्ट करणे. फितवणे, फूस लावून भ्रष्ट करणे, पाऊल वाकडे पडणे, बिघडविणे.
seduction सिडक्शन् n.--- मोहनीक्रिया, पापवर्तन, मोहजाल.
sedulous सेज्युलस् a.--- उद्योगी, मेहनती, चिकाटीचा.
sedulously सेज्युलस्लि ad.--- मेहनतीने, चिकाटीने.
see सी v.t.--- पाहणे, जाणणे, समाजाने, भेटणे, विचार करणे, सांभाळणे, डोळे असणे. n.--- = Bishopric.
seed सीड् n.--- बी, बीज. to go to seed (फुलझाडाचे, बीजधारण होऊन) फूल ना धरणे, जीर्ण, मालिन, घाण होणे.
seedy सीडी a.--- बियांनी भरलेला. गबाळ्या, गलिच्छ, अव्यवस्थित, आजारी, गळून गेलेला, त्राण नसलेला, म्लान.
seek सीक् v.t.--- शोधणे, शोध / तलास करणे / लावणे.
seem सीम् v.i.--- दिसणे, वाटणे.
seemingly सीमिंग्लि ad.--- दिसण्यांत.
seemly सीम्ली ad.--- देखणा, लायक, दिखाऊ, योग्य.
seep सीप् v.i.--- झिरपणे, पाझरणे.
seepage सीपेज् n.--- झिरपण(णी)
seesaw सीसॉ n.--- ओढाओढी, झोकाझोकी. मधोमध टेकू देऊन थोड्या उंचीवर आडावया लटकविलेल्या फळीच्या टोकाशी बसून खालीवर झुलण्याचा खेळ. अशा खेळाचे साधन.
seethe सीद् v.t.--- शिजविणे, उकडणे, उकळणे, उसळणे, अस्वस्थ होणे, खदखदणे.
segment सेग्मेंट् n.--- विभाग, वर्तुलखंड, रेखाखंड, तुकडा.
sein सीन् n.--- मासे पकडण्याचे जाळे, पाश.
seismic साइझ्मिक् = Seismical.
seismical साइझ्मिकल् a.--- भूकंपसंबंधी, भूकंपजन्य, भूकंपोद्भव.
seismically साइझ्मिकलि ad.--- भूकंपदृष्ट्या.
seismograph साइझ्मोग्राफ् n.--- भूकंपलेखनयंत्र.
seismographic / Seismographical साइझ्मोग्राफिक् / साइझ्मोग्राफिकल् a.--- भूकंपलेखन (यंत्र) विषयक.
seismography साइझ्मोग्राफी n.--- भूकंपलेखन(यंत्र)पद्धति
seismologic / Seismological साइझ्मोलॉजिक् / साइझ्मोलॉजिकल् a.--- भूकंपशास्त्रविषयक.
seismologist साइझ्मोलॉजिस्ट् n.--- भूकंप(शास्त्र)वेत्ता.
seismology साइझ्मोलॉजी n.--- भूकंपशास्त्र.
seize सीझ् v.t.--- पकडणे, बळकावणे, जप्त करणे, घेरणे.
seizure सीझर् n.--- दडपणे, अपहार.