thw-tim

thwart थ्वॉर्ट् v.t.--- हरकत करणे, अडथळा करणे, हरकत घेणे. a.--- आडवा, आरपार.
thyme टाइम् n.--- ‘पुदिनाचे जातीची एक वनस्पति.
thyroid थायरॉइड् a.--- (पाश्चात्यांच्या) ढालीचा आकाराचा (shield shaped). n.--- मानेच्या तळाशी असणारी, पुढील भागांतील शरीरपोषण / वाढ करणारे स्त्राव निर्मिणारी नलिकाविरहित (ductless) ग्रंथि. कंठग्रंथि. काकलक. Thyroid gland --- कंठग्रंथि.
tibia टिबिया n.--- गुडघा व घोटा यामधील तंगडीची (नडगीची) अस्थिरचना. (pl. Tibiae)
tibial टिबियल् a.--- ‘tibia’ शी संबंधित.
tick टिक् v.i.--- टिकटिकणें, उधार देणे. n.--- उधारी, उचापत.
ticket टिकिट् n.--- टिकीट, चकती. v.t.--- तिकीट देणे, चिठी मारणे.
tickle टिकल् v.t.--- गुदगुली / कुंठित करणे, थोडक्यात खूष करणे.
ticklish टिक्लिश् a.--- डळमळीत, कठीण, नाजूक, गुदगुल्या होणारा.
tidbit n.--- सुग्रास, गोडघास. = Titbit.
tide टाइड् n.--- भरती / ओहोटी, कल, ओघ, प्रवाह. v.i.--- लाटांप्रमाणे वाहणे. v.t.--- लाटांप्रमाणे वाहत नेणे.
tidiness टाइडिनेस् n.--- चापचोपी, चकपक.
tidings n.--- खबर, हकीकत, बातमी, वार्ता.
tidy टाइडी a.--- साखसुरत, ठाकठीक, सुबक, चकपक, v.t.--- भरपूर नीटनेटका इ. करणे.
tier टिअर् n.--- पातळी, थर, स्तर. v.t.--- एकावर-एक थरांत रचणे / मांडणे / ठेवणे.
tiffin n.--- फराळ, उपहार.
tiger n.--- वाघ, हुजऱ्या.
tight टाइट् v.t.--- तांगडणे, आवळणे, गोवणे. n.--- बंधन, बंद.
tightness टाइट्नेस् n.--- ताठपणा.
tighten टाइटन् v.t.--- गच्च करणे, आवळणे, जखडणे.
tigress टायग्रेस् n.--- वाघीण.
tile टाइल् v.t.--- नांगरणे. prep.--- पर्यंत.
tiling टायलिंग्
till टिल्
tillage टिलेज् n.--- राबणी, लागवड, शेती.
tilt टिल्ट् v.i.--- वरखाली होत राहणे, डुचमळने. (एकदम) झुकणे, ढळणे, तिरका होणे, कलणे. (पात्र इ.) लवंडून बाहेर ओतणे. Tilt (with) --- -शी लढणे / सामना देणे. n.--- उतार, कल, हल्ला, चढाई. Tilt at --- -वर हल्ला चढविणे; -वर झेपावणे, चढाई करणे.
timber टिम्बर् n.--- इमारती लाकूड, लाकडी सामान.
timbre टॅम्बर् / टिम्बर् n.--- संगीताच्या सुराची गुणवत्ता / दर्जा. विशेषेकरून एखाद्या व्यक्तीची किंवा वाद्यप्रकाराची सहज सुरावट (व्यक्तीचा ‘गळा; वाद्याचे ‘बोल’).
time टाइम् n.--- वेळ, काळ, मुदत, अवधि, प्रसंग, फुरसत.
time-scale टाइम्-स्केल् n.--- वेळेनुसार / कालक्रमानुसार होणाऱ्या बदलांचे दिग्दर्शन करणारे सूत्र. कालक्रमाने होणाऱ्या पगारवाढीचे सूत्र. (हिंदी: ‘समय-मान’).
timeless टाइम्लेस् a.--- अप्रासंगिक, अनंत.
timely टाइम्ली ad.--- वेळेवरचा, समयोचित.
timepiece टाइम्पीस् n.--- छोटे पण एका जागी ठेवायचे घडयाळ.
timid टिमिड् a.--- भितारा, बुजट.
timidly टिमिड्लि ad.--- भितरेपणाने.
timidity टिमिडिटि n.--- भितरेपणा, भ्याडपणा.
timorous टिमरस् a.--- भित्रा, भित्रेपणाचा, भयावृत्त, भयाने प्रभावित, भीतिजन्य.