abs-acc
abstraction एॅब्स्ट्रॅक्शन् n.--- शून्यमनस्कता, गोषवारा. अवास्तव कल्पना.
accentuate ऍक्सेन्चुएट् v.t.--- भर देणे, जोर देणे, उठाव देणे, जास्त महत्व देणे, विशिष्ट पद्धतीने उच्चारण करणे.
accolade अॅकलेड् n.--- प्रशंसा, पसंती, गुणवत्तेची पावती म्हणून दिलेला पुरस्कार.