Extirpable एक्स्टर्पेबल् a.--- उपटून काढण्याजोगा.
Extirpation एक्स्टर्पेशन् n.--- समूळ नाश, बीमोड.
Extol एक्स्टॉल् v.t.--- स्तुति करणे, वाखाणणे, महात्म्य गाणे, स्तोत्र म्हणणे.
Extort एक्स्टॉर्ट् v.t.--- बळजबरीने घेणे, मुरागालाने, बळकावणे, पिळणे.
Extortion एक्स्टॉर्शन् n.--- बळजबरीने घेणे, जुलूम, जबरदस्ती, पिळवणूक.
Extortionate एक्स्टॉर्शनेट् a.--- जुलमी, जबरदस्ती, पिळवणुकीचा; अवाच्या सवा.
Extra एक्स्ट्रॉ ad./prep./n.--- शिवाय, खेरीज, निराळा, जादा, इतर, अतिरिक्त.
Extract एक्स्ट्रॅक्ट् v.t.--- काढून घेणे, वेचा/उतारा घेणे, अर्क काढणे. n.--- अर्क, वेचा, उतारा.
Extraction एक्स्ट्रॅक्शन् n.--- काढणे, वंश, जात, मूळ, कूळ.
Extradite एक्स्ट्रडाइट् v.i.--- (एखाद्या देशाच्या सरकारने त्या देशांत असलेल्या) संशयित गुन्हेगारास पकडून गुन्ह्याचा तपास करणार्या दुसर्या देशाच्या सरकारकडे तपास / अभियोग इ. साठी सोपविणे, प्रत्यार्पित करणे. वरीलप्रमाणे संशयिताचा ताबा दुसर्या देशाकडून मिळविणे.
Extradition एक्स्ट्रडिशन् n.--- प्रत्यर्पण देण्याची / घेण्याची कारवाई / प्रक्रिया. प्रत्यर्पण.
Extramural एक्स्ट्राम्यूरल् a.--- वेशीच्या बाहेरील, भिंतीपलीकडील, बहिःशाल (शिक्षण/अध्ययन).
Extraneous एक्स्ट्रानिअस् a.--- बाहेरचा, परकी, असंबद्ध, अप्रस्तुत.
Extraordinary एक्स्ट्रॉआर्डिनरी a.--- विलक्षण, अलौकिक, चमत्कारिक, अनर्थ, उधळपट्टी.
Extrapolate एक्स्ट्रपोलेट् / इक्स्ट्रॅपलेट् v.t.--- -चा, (अज्ञात/अनिश्चित वस्तूचा) अंदाज/अनुमान बांधण्यासाठी, उपयोग करणे/आधार घेणे.
Extrapolation एक्स्ट्रपोलेशन् n.--- ज्ञात (संख्या-) प्रनालीवारून आधीची/नंतरची अज्ञात (संख्या-) प्रणाली ठरविण्याची प्रक्रिया/पद्धति.
Extravagance एक्स्ट्रॅव्हॅगन्स् n.--- पराकाष्ठा.
Extravagant एक्स्ट्रॅव्हॅगन्ट् a.--- अमर्याद, गैरशिस्त, मनस्वी, उधळ्या, फाजील, बेताल.
Extravaganza इक्स्ट्राव्हगॅन्झा n.--- अद्भुत साहित्य-/कला -कृति, अतिशयोक्तिपूर्ण / भडक / भपकेबाज / उधळपट्टीचा कार्यक्रम / भाषण / खेळ / सादरीकरण.
Extravagate एक्स्ट्रॅव्हॅगेट् v.i.--- भटकणे.
Extravert एक्स्ट्रव्हर्ट् = Extrovert
Extreme एक्स्ट्रीम् a.--- पराकाष्ठेचा, कडेचा, निर्वाणीचा. n.--- शेवट, अग्र, पराकाष्ठा, कळस, अरिष्ट, अंत.
Extremism एक्स्ट्रीमिझम् n.--- अतिरेक करण्याची / टोकाची भूमिका घेण्याची प्रवृत्ति / पक्ष. (हिंदी: अतिवाद).
Extremist एक्स्ट्रिमिस्ट् n.--- अतिरेकी, टोकाची / टोकेरी (मत/ भूमिका इ.), निर्वाणीचे मत प्रतिपादणारा. (हिंदी: अतिवादी).
Extremity एक्स्ट्रीमिटि n.--- टोक, परमावधी, निदान, निर्वाणीची वेळ, तारांबळ, लाचारी.
Extricate एक्स्ट्रिकेट् v.t.--- सोडवणे, तारणे.
Extrication एक्स्ट्रिकेशन् n.--- उद्धार, तारण.
Extrovert / Extravert एक्स्ट्रव्हर्ट् n.--- बाह्य (म्हणजे स्वेतर वा आत्मेतर) गोष्टींवर अधिक लक्ष देण्याचा स्वभाव असलेली व्यक्ति, बहिर्मुख व्यक्ति, (आत्म-) पराङ्मुख व्यक्ति (पहा: ‘Introvert, ‘Ambivert’.
Extrude एक्स्ट्र्यूड् v.t.--- घालवून देणे.
Exuberance एक्स्यूबरन्स् n.--- आवेश, माज, मात, उफाड्याची वाढ, जोम, उत्साह, उमेद.
Exuberant एक्स्यूबरन्ट् n.--- उफाड्याचा, उमेदीचा, बहुत, पुष्कळ, विपुल, उफ़ाळणारा, फोफावणारा, ओसंडणारा, आवेशपूर्ण, बहुप्रसन्न.
Exudation एक्स्यूडेशन् n.--- स्राव, पाझर, ओहळ.
Exude एक्स्यूड् v.t.--- सरणे, पाझळणे, ओघळणे.
Exulcerate एक्सल्सरेट् v.t.--- व्रण/क्षत करणे.
Exult एग्झल्ट् v.i.--- अत्यानंद पावणे, आल्हादित होणे, धन्यता पावणे.