bet-beq

betroth बिट्रोद् v.t.--- साखरपुडा करणे, वाङ्निश्चय करणे, विवाहाच्या वचनाने बद्ध करणे.
bequeath बिक्वीथ् v.t.--- मृत्युपत्रात लिहून ठेवणे, आपली मालमत्ता दुसऱ्याच्या नावाने लिहून ठेवणे किंवा दुसऱ्याला सोपविणे, शेवटच्या इच्छेनुसार वैयक्तिक मालमत्तेची विल्हेवाट लावणे.