Distraction डिस्ट्रॅक्शन् n.--- चित्तविचलन, चित्तवेधक / चित्तविचालक / चित्ताकर्षक वस्तू / घटना.चित्तविक्षेप, चित्त अन्यत्र वेधून घेण्याची क्रिया/प्रयत्न. तिरपिट, ओढाताण, चित्तविभ्रम.
Distrain डिस्ट्रेन् v.t.--- कर्जाबद्दल घेणे, जप्त करणे.
Distraught डिस्ट्राॅट् = Distracted
Distress डिस्ट्रेस् v.t.--- दुःख देणे, हाल करणे. n.--- दुःख, अडचण, दुर्दशा, जप्ती, क्लेश, संताप, विपत्ति.
Distressed डिस्ट्रेस्ड् p.p.a.--- दुःखी, कष्टी, व्यग्र, संतप्त.
Distressing डिस्ट्रेसिंग् a.--- दुःखद, पीडणारा.
Distribute डिस्ट्रिब्यूट् v.t.--- वाटणे, विभागून देणे.
Distribution डिस्ट्रिब्यूशन् n.--- वाटणे, दानधर्म.
Distributive डिस्ट्रिब्यूटिव्ह् a.--- वांटून देणारा.
District डिस्ट्रिक्ट् v.t.--- जिल्हा, परगणा, प्रांत.
Distrust डिस्ट्रस्ट् v.t.--- अविश्वास धरणे, शंका घेणे. n.--- अविश्वास, गैरभरवसा.
Distrustful डिस्ट्रस्टफुल् a.--- अविश्वासी, सांशक.
Disturb डिस्टर्ब् v.t.--- हालवणे, व्यत्यय आणणे, हरकत करणे, क्रम मोडणे, त्रास देणे.
Disturbance डिस्टर्बन्स् n.--- हालविणे, हरकत, विघ्न, गडबड, त्रास.
Disunion डिस्यूनिअन् n.--- वियोग, बिघाड, फूट.
Disuse डिस्यूस् n.--- अनुपयोग, वापराची पडीक स्थिति, अनभ्यास.
Dither डिद(र्) v.i.--- कचरणे, अडखळत/थरथरत एखादे काम करणे, संशयदोलाधिरूढ होणे, गोंधळून जाणे. n.--- मनाची संशयग्रस्तता, निर्णय करण्याची अक्षमता, मानसिक गोंधळ, संभ्रमित कुठितता / अकर्मण्यता, टाळाटाळ.
Ditto डिट्टो ad.--- वरीलप्रमाणे, तथा. n.--- पूर्वीप्रमाणे.
Ditty डिट्टी n.--- गीता, गाणे, कवन. v.i.--- गाणे.
Diuretic डायुरेटिक् a.--- मूत्ररेच करणारे. n.--- मूत्ररेच.
Diurnal डायर्नल् a.--- नित्याचा, रोजचा, दैनिक.
Divan दिवॅन् n.--- दिवाणखाना, पुस्तक.
Dive डाइव्ह् v.t.--- डोके खाली पाय वर करून बुडी मारणे, गर्क होणे, निपुण होणे. n.--- बुडी.
Diver डाइव्हर् n.---बुडी मारणारा, पाणबुड्या.
Diverge डाइव्हर्ज् v.i.--- मूळ सोडून जाणे, फांकणे.
Divergent डाइव्हर्जन्ट् a.--- फांकणारा, केंद्र, पराङ्मुख.
Diverse डाइवर्स् a.--- अनेक प्रकारचे, नाना तऱ्हेचे.
Diversion डायव्हर्शन् n.--- फिरवणे, रमवणे, करमणूक, शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधणे.
Diversity डायव्हर्सिटी n.--- नानाप्रकार, अनेक तऱ्हा.
Divert डिव्हर्ट् v.t.--- तोंड/मोहरा फिरविणे, रमवणे.
Diverting डायव्हर्टिंग् a.--- मनोरंजक, गमतीचा.
Divest डायव्हेस्ट् v.t.--- वेगळा करणे, वस्त्र काढणे.
Divide डिव्हाइड् v.t.--- भागणे, विभागणे, अंश मोडणे, फुटणे, स्नेह तुटणे, मते नोंदणे.
Dividend डिव्हिडन्ड् n.--- भाग, नफ्याचा हिस्सा, भाज्य.
Dividers डिव्हायडर्स् n.--- सारख्या टोकांचा कंपास.
Divination डिव्हिनेशन् n.--- प्रश्न, शकुनविद्या, रमल. भविष्यज्ञान, अज्ञातज्ञान, अज्ञातदर्शनसिद्धि, अलौकिक द्रष्टेपण.
Divine डिव्हाइन् v.t. and v.i.---भाकित करणे, तर्क करणे. A.--- ईश्वरी, दैवी, देवासारखा.
Divine favour डिव्हाइन् फेवर् n.--- भगवत्कृपा.
Divine power डिव्हाइन् पाॅवर् n.--- भगवत्सत्ता.
Divinity डिव्हिनिटि n.--- देवपण, देव, कल्पित देव, भक्ति, परमार्थज्ञान.
Division डिव्हिजन् n.--- भागाकार, बेबनाव, वांढणी, घर, वर्ग.