succeed सक्सीड् v.t.--- जागी येणे, जय / यश मिळणे.
success सक्सेस् n.--- जय, यश.
successful सक्सेस्फुल् a.--- यशस्वी, विजयी.
successor सक्सेसर् n.--- गादीवर / जागी येणारा, वारस.
succession सक्सेशन् n.--- परंपरा, वंशावळ, मालिका, वारसा.
successive सक्सेसिव्ह् a.--- अनुक्रमाचा, पाठचा.
succint सक्सिंक्ट् a.--- संक्षिप्त, सुटसुटीत, सारयुक्त.
succinctly सक्सिंक्ट्ली ad.--- सुटसुटीतपणे.
succor सकर् n.--- अडचणीच्या वेळी केलेली मदत, अवघड परिस्थितीत दिलेला आधार. दुःखात मदत करणारी/आधार देणारी वस्तू किंवा व्यक्ती. v.t.--- अडचणीत/दुःखात मदत करणे/उपयोगाला येणे/आधार देणे.
succulent सक्युलण्ट् n.--- रसाळ गराने भरलेली वनस्पति.
succumb सकम् (to) v.--- -ला शरण जाणे; -च्या दडपणाखाली दबणे, -च्या पुढे दबून जाणे. -मुले प्राण सोडणे / मरणे.
such सच् a.--- असा, असला, तसा, तसला.
suck सक्
sucker सकर् n.--- स्तनपान करणारे बालक / पिल्लू. साधीभोळी व्यक्ति, भाबडा प्राणी. दुसऱ्याचे शोषण करणारा बांडगूळ. चोखून / चोखण्यासारख्या प्रक्रियेने शोषण करण्याचा अवयव / साधन / नलिका.
suction सक्शन् n.--- शोषण, चोषण.
sudden सडन् a.--- आकस्मिक, घाईचा, जलद, शीघ्र.
suddenly सडन्लि ad.--- अकस्मात, एकाएकी.
sudorific स्यूडॉरिफिक् a.--- घाम आणणारे, घरमोत्पादक.
suds सड्ज् n.--- साबणाचे पाणी, साबणपाणी.
sue सू v.t.--- -वर फिर्याद करणे, -च्या विरुद्ध अर्ज करणे / दावा करणे.
suffer सफर् v.t.--- सोसणे, भोगणे, शिक्षा / नुकसान होणे.
sufferable सफरेबल् a.--- सोसण्या / भोगण्याजोगे.
sufferance सफरन्स् n.--- भोग, दुःख, परवानगी.
sufferer सफरर् n.--- सोसणारा, भोगणारा, परवानगी देणारा, पोटांत घालणारा, दुःखी, कष्टी.
suffice सफाइस् v.i.--- पुरे असणे, पुरणे.
sufficiency सफिशिअन्सी n.--- पुरवठा.
sufficient सफिशिअण्ट् a.--- पुरता, पात्र, योग्य.
suffocate सफोकेट् v.t.--- दम / श्वास कोंडून मारणे.
suffocation सफोकेशन् n.--- दम कोंडून मारण्याची क्रिया, कोंडमारा.
suffrage सफ्रेज् n.--- अनुमत, कबुली, संमति, मत. मतदान अधिकारी, मताधिकारी.
suffragette सफ्रगेट् n.--- स्त्रीस मताधिकार पुरस्कारिणारी स्त्री (पुढारी).
suffuse सफ्यूझ् v.t.--- व्यापणे; (वर) पसरणे, हळू हळू पसरणे.
suffusion सफ्यूजन् n.--- व्याप्ति.
sugar शुगर् v.t.--- साखर घालणे, गॉड करणे. n.--- साखर.
sugarcane शुगर्केन् n.--- ऊस.
sugarcandy शुगर्-कँडी n.--- खडीसाखर.
sugarmill शुगर्मिल् n.--- रसाचे गुऱ्हाळ.
sugary शुगरि a.--- साखरेचा, गोड.
suggest सजेस्ट् v.t.--- सूचना करणे.
suggestion शजेश्चन् n.--- सूचना, इशारत, उत्तेजन.