vehemence व्हीहीमन्स् n.--- जोर, आवेश, तडाका.
vehement व्हीहीमेन्ट् a.--- जोराचा, आवेशाचा, भावाकुल, तावातावाची.
vehicle व्हीहीकल् n.--- वाहन, गाडी.
veil वेल् v.t.--- बुरखा घालणे, छपवणे, गुप्त ठेवणे. n.--- बुरखा, पडदा, मिष.
vein व्हेन् n.--- वृत्ति, भाव, प्रवाह, रोख, ओघ, धमनी, शीर, रक्तवाहिनी. शरीराच्या विविध भागांतून अशुद्ध (निळसर रंगाचे) रक्त हृदयाकडे घेऊन जाणारी रक्तवाहिनी. (पहा: ‘Artery’). v.t.-- शीर काढणे.
velocity व्हेलॉसिटि n.--- मखमल. a.--- मखमलीचा.
velour / Velours व्हलूअर् n.--- एक प्रकारची मखमल.
velvet व्हेल्व्हेट्
venal व्हीनल् n.--- विकाऊ (पद / स्थान, मान), बाजारी (व्यक्ति).
venality व्हिनॅलिटि n.--- बाजारीपणा; विकाऊपणा, क्षुद्र स्वार्थासाठी तत्वयुक्ति.
vendee व्हेंडी n.--- खरीदारणारा, खरीददार, क्रेता.
vender व्हेंडर् = Vendor
vendetta व्हेंडेटा n.--- कुटुंबे / घराणी / घरकुले यांतील (वंशपरंपरेने चाललेला) हिंस्र कलह. वंशपरंपरागत तीव्र / सूडाच्या भावनेने ग्रासलेले वैर, हाडवैर.
vendible व्हेंडिबल् a.--- विक्रयार्थ, विकाऊ, विक्रेय.
vendition व्हेंडिशन् n.--- विक्री, विक्रय.
venerable व्हेनरेबल् a.--- पूज्य, मान्य, आदरणीय.
venerate व्हेनरेट् v.t.--- पूज्य मानणे.
veneration व्हेनरेशन् n.--- पूज्य बुद्धी, आदर, श्रद्धा.
venery व्हेनरि n.--- शिकार, मैथुन.
venesection व्हेनिसेक्शन् n.--- शीर तोडणे.
venetian blind व्हेनिशन् ब्लाइंड् n.--- प्रकाश अडविणारी पट्टी (जिच्यासारख्या अनेक खिडकीत बसविलेल्या फिरत्या अडथळ्यांनी आंत येणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करता येते).
vengeance व्हेन्जन्स् n.--- सूड, बदला, त्वेष.
vengeful व्हेन्ज्फुल् a.--- खुनशी.
venial व्हीनिअल् a.--- माफ करण्याजोगे, क्षम्य, उपेक्षणीय.
venison व्हेनिझन् n.--- हरणाचे / पारध केलेल्या जनावराचे मांस.
venum व्हेनम् n.--- विष, जहर. (विशे. प्राण्याचे)
venomous व्हेनमस् a.--- विषारी.
venous व्हीनस् a.--- ‘Vein’ युक्त /-समान /-संबंधीचा /-स्थित.
vent व्हेन्ट् (पहा: ‘Outlet’) v.t.--- वाटेस लावणे, निकाल करणे, -ला वाट करून देणे. n.--- वाट, दार.
ventilation व्हेन्टिलेशन् v.t.--- वारा, हवा, वायुजीवन.
ventilate व्हेन्टिलेट् v.t.--- वारा / हवा येऊ देणे, प्रकट करणे.
ventral व्हेन्ट्रल् a.--- पोटाचा. पोटासारख्या (खालच्या) भागाचा. अशा भागासंबंधीचा.
ventriloquial व्हेन्ट्रिलोक्विअल् a.--- ‘Ventriloquism’ संबंधीचा.
ventriloquism व्हेन्ट्रिलोक्विझम् / व्हेन्ट्रिलाक्विझम् n.--- पुतळ्यांना बोलते दाखविण्याची कला. शब्दभ्रमविद्या /-भ्रमकला. (नाभिवाणी, पेटबोली (हिंदी))
ventriloquist व्हेन्ट्रिलोक्विस्ट् n.--- Ventriloquism मधील तज्ज्ञ / जाणकार. Ventriloquism चा पेशा / व्यवसाय करणारा. शब्दभ्रमकार.
ventriloquize व्हेन्ट्रिलोक्वाइझ् v.t.--- Ventriloquism चा वापर / व्यवसाय करणे.
ventriloquous व्हेन्ट्रिलोक्वस् a.--- Ventriloquism चा वापर / व्यवसाय करणारा, Ventriloquism पासून उत्पन्न झालेला.
ventriloquy व्हेन्ट्रिलोक्वी = Ventriloquism
venture व्हेन्चर् v.t.--- जोखमांत घालणे, जोखीम घेणे, धोक्यांत चालणे. n.--- जोखीम, साहस, दैवयोग, सट्टा.
venus व्हीनस् n.--- रति, शुक्र.