bag-bal

bag बॅग् n.---थैली, पोते, पशवी, कसा. v. t.---पिशवीत घालणे, शिकारीत धरणे, पकडणे.
bagatelle बॅ॒गटे॒ल् n.---क्षुल्लक किंवा तुच्छ गोष्ट, खेळाची किंवा मजेची किंवा थट्टेची गोष्ट किंवा विषय
baggage बॅगेज् n.---लटांबर, सामान, बटकूर.
bagging बॅगिंग् n.गोणपाट, बरदान, पोती.
baggy बॅगि a.---फुुगलेला, ढिला.
bail बेल् n.---जामीनकी, जामीन, क्रिकेटच्या खेळात काठ्यांवर ठेवण्याचा कावळा. v. t.---जामीन घेऊन सोडणे, विश्वासाने हवाली करणे.
bailiff बेलिफ् n.---कोर्टात नाझरच्या हाताखालचा कामगार, वर्तक,बेलिफ, वारंट बजावणारा शिपाई, शेत,बंगला इ. वरील व्यवस्थापक किंवा नोकर.
bailment बेलमेंट् n.---अपराध्याला जामीनावर सोडणे.
bait बेट् n.लालूच,आमिष. v. t.---आमिष दाखविणे,प्रवासात घोड्यास अगर बैलास दाणा किंंवा वैरण घालणे,हालहाल करणे, हल्ले करून छळणे.
baize बेझ् n.लोकरी पंटू
bake बेक् v. t.---भाजणे,भट्टीत घालून भाजणे, अग्निपुट--सूर्यपुट
balance v.t.--- आधार इ. च्या साहाय्याने अधांतरी ठेवणे / धरणे / सावरणे.
balcony n.--- भिंतीला लागून आडवे - क्षितिजसमांतर बांधलेले, कठडा असलेलें पटल. सज्जा.
bald बाल्ड् a.---तूळतुळीत, साफ, बोडका, अनलंकृत, उघडा, भुंडा.
balk (Baullk) बॉक् / बॉल्क
baloney बलोनी n.---वेड, खूळ, अर्थशून्य भाषा इ.