pimp पिम्प् n.--- कुंटण, भडवा. v.i.--- कुंटणकी करणे.
pimple पिम्पल् n.--- पुटकुळी.
pin पिन् v.t.--- टांचणी मारणे / लावणे. n.--- टांचणी, खुंटी, कडी, खीळ.
pinafore पिनफो(फॉ)अ(र्) n.--- मुख्य पोषाख मालू नये म्हणून अंगावर आच्छादण्याचे वस्त्र.
pincenez पॅन्स्ना / पॅन्स्नाज् n.--- नाकावर लावायचे / ठेवायचे चष्म्याचे भिंग. (eg.: adjusted a pincenez on his long, thin nose.)
pincer पिन्सर् n.--- ‘Pincers’ चा एक आंकडा; अशी सैन्याची रचना. v.t.--- चिमट्यात धरणे / दाबणे / पीडिणे.
pincers पिन्सर्स् n.--- चिमटा, सांडस, सांडशी.
pinch पिन्च् v.i.--- चिमटा घेणे, उपासमार करणे, पिळणे. n.--- चिमटा, अडचण, दुःख, कळ, वेदना. ‘To know where shoe pinches’ = दुःखाचे / अडचणीचे अनुभवजन्य / साक्षात ज्ञान असणे.
pine पाइन् v.i.--- झुरणे, खंत घेणे, धुपणे. n.--- देवदार.
pineapple पाइन्अॅपल् n.--- अननस.
ping पिङ् n.--- सूं SS असा आवाज. v.t. / v.i.--- सूं SS असा आवाज काढणे.
pinion पिनियन् v.t.--- मुसक्या बांधणे. n.--- हातबेडी, पंख, पक्ष.
pink पिंक् n.--- गुलाबी रंग, सीमा, कळस, पराकाष्ठा.
pinks पिंक्स् n.--- सौम्य-क्रान्तिविचारस्फुरितें.
pinnacle पिनॅकल् n.--- कळस, शिखर, सुळका, शृंग.
pint पाइंट् n.--- एक माप, १/८ गॅलन.
pioneer पायनीअर् n.--- एखादी नवी . अपूर्व कृती करणारा / नवीन विचार प्रथम मांडणारा व्यक्ति वा संस्था. पुरस्सर. आद्य पुरस्कर्ता. a.--- पहिला, आद्य. v.t.--- (एखादी गोष्ट) प्रथम सुरू करणे, पायंडा / परंपरा प्रारंभिणे.
pious पायस् a.--- धार्मिक, भक्तीचा, भक्तिमानी, श्रद्धाळू, धर्मशील, भाविक, अनुशासनशील.
pip पिप् n.--- ठिपका, टिकली; सैनिकांच्या गणवेशातील पदसूचक तारा. v.t.--- हरवणे, मागे टाकणे.
pipe पाइप् n.--- नळी, पांवा,चट्टा. (हिंदी: वाहिका). v.t.--- बाजा/पुंगी वाजविणे. Pipe (up) --- जोराने / कर्कशपणे बोलणे.
pipe-dream पाइप्-ड्रीम् n.--- भ्रामक / अवास्तव / अतिरंजित योजना / अपेक्षा / आख्यान. दिवास्वप्न.
piquant पीकंट् a.--- तीव्र, कडक, झोंबणारा, चटकदार, खमंग, चमचमीत; मजेदार, लज्जतदार, गमतीचा, रोचक, मनोवेदजक.
pique पीक् v.t.--- चिथावणे, अपमानित करणे, चिडविणे.
piracy पाय्रसी n.--- चांचेपणा, शल्य, सल, चांचेगिरी, जलमार्गावरील / वायुमार्गावरील वाटमारी. व्यापरी-/उत्पादन -हक्कांचे उल्लंघन.
pirate पायरट् n.--- चाचा, जलदस्यु. v.--- चाचेगिरी करणे. चाचेगिरीतून प्राप्त करणे. बेकायदेशीरपणे (एखाद्या वस्तूचे) उत्पादन / विक्री / व्यापार.
piratical परॅटिकल् a.--- जलमार्गावरील / वायुमार्गावरील तस्करी-/तस्करां -संबंधीचा.
pirouette पिरुएट् n.--- एका पायाच्या चवड्यावर उभी राहून घेतलेली गिरकी. v.i.--- अशी गिरकी घेणे.
pisces पायसीज् n.--- (ज्योतिषांतील) मीनरास.
pisciculture पिसिकल्चर् n.--- मत्स्यपालन, मत्स्योद्योग.
pish पिश् int. छि:, उं:, छत् v.i.--- उं: करणे.
piss पिस् v.i.--- (ग्राम्य प्रयोगांत) लघवी करणे, मुतणे, मुतून ओले करणे. n.--- मूत्र. मूत्रोत्सर्ग.
pissed पिस्ट् a.--- मद्यधुंद. (दारू पिऊन) झिंगलेला.
pistachio पिस्टा(स्टे)शिओ(चिओ) n.--- पिस्ता (दाणा); पिस्त्याचे झाड. (पिस्त्याच्या - दाण्याच्या - रंगासारखा) हिरवा रंग.
pistol पिस्टल् n.--- एका हाताने चालविण्याची एक छोटी बंदूक.
piston पिस्टन् n.--- दट्ट्या, दडपण, चेपणे.
pit पिट् n.--- खांच, खळगी, खाण.
pitch पिच् v.t.--- राळ लावणे, ठोकणे, मारणे, बसविणे, फेकणे, (सूर) लावणे. v.i.--- उतरणे, तंबू ठोकणे. n.--- राळ. स्वरलहरींच्या आवृत्तीची गति व तीमुळे ठरणारी लहरींची लांबी यांवरून ठरणारी ध्वनिची उंची / तीव्रता. (संथ आवृत्ति - अधिक लांबी - खालचा आवाज. जलद आवृत्ति - कमी लांबी - उंच आवाज.) (पहा: ‘volume’, ‘intensity). खेळण्याची जागा / क्रीडास्थळ; (क्रिकेट खेळातील फलंदाजाच्या खेळण्याची जागा (=wicket). डांबराचे काळेकुट्ट द्रावण. उंची, प्रमाण, तीव्रता, (विक्री इ. साठींचा) प्रचार / प्रसार / जाहिरात.
pitch fork पिच्फॉर्क् n.--- टोंचणी, सीमा, कळस, उतरण, उंची, प्रमाण, कमाल, चढ. गवत (वगैरे) उचलण्याचा किंवा रचण्याचा काटा. v.--- ‘ Pitchfork’ ने उचलून ठेवणे; (योग्यता नसतांना एखाद्यास) उच्चपदी बसविणे.
pitcher पिचर् n.--- कलश, कुंभ, घट, घागर.
piteous पिटिअस् a.--- दया करण्याजोगा, दुःखास्पद, भिकार.
pitfall पिट्फॉल् n.--- चोरखळी, फसण्याची जागा. जनावरांना इ. पकडण्यासाठी बनवलेला गुप्त खड्डा, सापळा. धोक्याची / अडचणीची जागा / प्रसंग.
pithless पिथ्लेस् a.--- निरस, निःसत्व.
pithy पिथि a.--- सतेज, रसभरीत.
pitiful पिटिफुल् a.--- सदय, दयार्द्र, केविलवाणा, कृपण, भिकार, क्षुल्लक.
pittance पिटन्स् n.--- चंदी, शिधा, नेमणूक, शेर.
pituitary पिट्यूइटरि n.--- शारीरिक वाढीसाठी इ. आवश्यक स्रवणारी मेंदूतील एक ग्रंथि. पोषग्रंथि. a.--- पोषग्रंथिसंबंधीचा.
pity पिटि v.t.--- दया करणे. n.--- दया, दयेचे कारण, करुणरस, माया, कळवळ.