Testament टेस्टमण्ट् n.--- बायबल (Bible) च्या मुक्या दोन भागांपैकी (कोणताही) एक स्पष्ट / उघड पुरावा.
Tester टेस्टर् n.--- पलंगावरचे छप्पर, छत्री, चांदवा.
Testicle टेस्टिकल् n.--- अंड, वृषण. (विशे. सस्तन प्राण्याचे).
Testify टेस्टफाय् v.t.--- साक्ष देणे, प्रतिज्ञेवर सांगणे.
Testimonial टेस्टिमोनिअल् n.--- दाखला, बक्षीस. पुरस्कार(-पत्र), शिफारस(पत्र). a.--- साक्षीचा, जबानीचा.
Testimony टेस्टिमनि n.--- साक्ष, पुरावा.
Testis टेस्टिस् n.--- पुरुषाण्ड (पुरुष-)वृषण, नराण्ड, पुरुष-प्राण्याची प्रजोत्पादक ग्रंथि.
Testosterone टेस्टस्टरॉन् n.--- पुरुषवीर्यातून निघणारे, पुरुषत्वाची दुय्यम लक्षणे उत्पन्न करणारे संप्रेरक द्रव्य (hormone).
Testosteronic टेस्टोस्टरोनिक् a.--- ‘testosterone’ -चा / -पासून उद्भवणारा.
Tetanus टेट्नस् n.--- धनुर्वात (रोग). हा रोग उत्पन्न करणारा सूक्ष्म (एकपेशी) जंतु.
Tete-a-tete टेटटेट् a.--- समोरासमोर, खासगी. adv.--- समोरासमोर, खासगीमध्ये. (eg. Mr. Pyne was left tete-a-tete with Mrs. Chester.) n.--- (दोघांची) वैयक्तिक / खासगी बातचीत. दोघांस परस्पर संमुख बसून बोलता येईल असे आसन / बैठक.
Tetra टेट्रा (स्वरापूर्वी tetr) टेट्र ‘चार’ या आरतीचे शब्दांतील पहिले उपपद.
Tetrad टेट्रॅड् n.--- चारांचा गट, चतुर्वर्ग. ‘चर हा अंक, चतुःसंख्या.
Tetragon टेट्रगन् n.--- ९समतालांतील) चतुष्कोण / चतुर्भुज / चौकोन.
Tetrahedron टेट्रहीड्रन् n.--- चार बाजूंची घन आकृति, चतुष्फलक (हिंदी).
Tetrarch टेट्रार्क् n.--- लहान राजा, मांडलिक राजा.
Text टेक्स्ट् n.--- मूळ ग्रंथ, शास्त्रांतील वाक्य.
Texture टेक्श्चर् n.--- विणलेले कापड, वीण, सूत.
Thalamus थॅलमस् n.--- छोट्या मेंदूवरील व मोठ्या मेंदूच्या तळी असलेला एक शरीरांतील चयापचयनाचे (metabolism) नियंत्रण करणारे इंद्रिय.
Thalassaemia थॅलस्सीमिया n.--- स्वस्थ लाल रक्तपेशींचे (मुख्यतः haemoglobin चे) शरीरांतील उत्पादन घातल्यामुळे होणारा, आनुवंशिक, रोग.
Thames टेम्ज् propernoun टेम्ज् लंडन शहर जिच्या तीरी वसले आहे टी नदी. To set the Thames on fire: कांही, विशेष पराक्रम करून दाखविणे.
Than दॅन् conj.--- -हून, -पेक्षा.
Thank थॅङ्क् v.t.--- आभार मानणे, उपकार मानणे. (pl.) n.--- आभार.
Thankful थॅङ्क्फुल् n.--- आभारी, उपकारी, कृतज्ञ.
That दॅट् pron.--- तो, ती, तें, जों, जे, जी. conj.--- कीं.
Thatch थॅच् n.--- (छप्पर इ. करण्यासाठी) काटक्या, पालापाचोळा इ.(चा साठा). v.t.--- -ला ‘thatch’ (n.) ने झाकणे / आवरण घालणे. v.t.--- शाकारणे. n.--- शाकारणी, शाकार.
Thatching थॅचिंग् n.--- शाकाहार, शाकारणी.
Thaw थॉ n.--- बर्फ पाझरणे. v.i.--- वितळविणे.