palace पॅलेस् n.--- राजवाडा, हवेली, राजमंदिर.
palaeolithic पॅलिआॅलिथिक् / पेलिआॅलिथिक् a./n.--- जुन्या दगडी हत्यारांसंबंधीचा. Palaeolithic age : जुने / आद्य अश्मयुग. (पहा: Neolithic)
palaeontology पॅलिआॅण्टॉलॉजी n.--- प्राचीन नामशेष प्राण्यांचे शास्त्र, पुराणकालीन जीवांचा अभ्यास.
palankeen / Palanquin पॅलॅन्कीन् n.--- मेणा, पालखी.
palatability पॅलटबिलिटी n.--- माधुर्य, चवदारपणा, गोडी, रुचकरपणा.
palatable पॅलटबल् a.--- मधुर, चवदार, रुचकर, गोड.
palatably पॅलटेब्लि ad.--- गोडीने, खुशीने.
palatal पॅलेटल् a.--- टाळूचा, ताल्वय. n.--- तालव्य वर्ण.
palate पॅलेट् n.--- टाळू, रुचि.
palatial पलेशल् a.--- राजवाड्याचा, राजवाड्यासारखा, भव्य.
palaver पलाव्हर् n.--- शाब्दिक खाल, काथ्याकूट, वायफळ चर्चा.
pale पेल् v.t.--- फिक्का पाडणे. n.--- कठड्याचा गज, गरादा, मेख. a.--- फिका, निस्तेज.
paleolithic = Palaeolithic पॅलिआॅलिथिक् / पेलिआॅलिथिक्
palette पॅलिट् / पॅलट् n.--- रंगांची मिश्रणे करण्याची चित्रकाराची थाळी / तबक. विशिष्ट चित्रकाराचा आपला रंगसंच.
paling पेलिंग् n.--- कठडा, कठारा.
palindrome पॅलिण्ड्रोम् n.--- उलटसुलट एकाच अक्षरक्रम असणारा शब्द / वाक्य / ओळ.
palindromic / Palindromical पॅलिण्ड्रोमिक् / पॅलिण्ड्रोमिकल् a.--- ‘Palindrome’ संबंधी, ‘Palindrome’ अंतर्भूत असलेला.
pall पॉल् n.---
pall-bearer पॉल्बेअरर् n.--- प्रेतवाहक, शवपेटिका वाहून नेणारा.
pallet पॅलेट् n.--- गावात भरून केलेली गादी.
palliate पॅलिएट् v.t.---
palliation पॅलिएशन् n.--- (तीव्रता, रोग, अपराध, इ. चे) शमन, लघूभवन, लघूकरण.
palliative पॅलिएटिव्ह् a.--- (वेदना)शामक, तीव्रता कमी करणारा.
pallid पॅलिड् a.--- निस्तेज.
pallidity पॅलिडिटि n.--- फिकेपणा, निस्तेजपणा.
pallor पॅलर् n.--- फिकटपणा, म्लानपणा (विशेषतः चेहऱ्यावरचा), निस्तेजपणा. भीतीमुळे, आजारपणामुळे किंवा मृत्यूमुळे चेहर्यावर आलेली ग्लानि/मरगळ.
palm पाम् n.--- तळहात, ताड, करतल, चवंगा.
palm off पाम्-आॅफ् v.t.--- -ची विल्हेवाट लावणे, -ला निकालात काढणे. -ला लबाडीने दुसऱ्याच्या गळ्यात मारणे.
palmerworm पामर्वर्म् n.--- सुरावट, कुसरूड, पतंग.
palmister पॅमिस्टर् n.--- सामुद्रिक जाणणारा.
palmistry पामिस्ट्रि n.--- सामुद्रिक, हातचलाखी.
palmolein पामोलिन् n.--- ताडापासून (ताडफळापासून) काढलेले तेल (मलेशिया आदी देशांपासून भारतात आयातित).
palpable पॅल्पेबल् a.--- उघड, ढोबळ, ठळक, स्पष्ट.
palpitate पॅल्पिटेट् v.i.--- धडकी भरणे, धसधसणे, (हृदयाचे) धडधडणे.
palpitation पॅल्पिटेशन् n.--- (हृदयाची) धडकी, थरथर, धसधस, धुगधुगा.
palsy पॉल्झी / पाल्झी n.--- अर्धांगवायू, अंगपात, अंग जाणे, अंगकम्प.
paltry पाल्ट्री a.--- हलका, नादान, भिकार, क्षुल्लक, निरुपयोगी, तोकडा.
paludine पॅल्युडिन् a.--- दलदलीचा.
pamper पॅम्पर् v.t.--- खाऊ घालून माजवणे, सैल सोडणे, लाड करणे, खुश करणे.
pamphlet पॅम्फ्लेट् n.--- चोपडी, वही, चोपडे, पत्रिका, पुस्तिका, टिपणवही.
pamphleteer पॅम्फ्लेटीअर् n.--- ‘Pamphlet’ लिहिणारा, प्रचलित विषयांवरील विशिष्ट मतांचा पुरस्कार वा खंडन करणाऱ्या पुस्तिकारूप साहित्याचा लेखक.