Opi-Opu

Opiate आॅपिएट् a.--- झोप आणणारा. n.--- झोपेचे औषध, उपशामक, गुंगी आणणारे औषध.
Opinion ओपिनिअन् n.--- मत, समज, अनुकूलमत, आदर.
Opinionate ओपिनिअनेट् a.--- स्वमताभिमानी, हट्टी.
Opium ओपिअम् n.--- अफू, अफीण.
Opponent आॅप्पोनन्ट् n.--- वैरी, प्रतिपक्षी, शत्रू.
Opportune आॅप्पर्चून् a.--- समयोचित, समर्पक.
Opportunity आॅप्पर्च्यूनिटि n.--- समय, प्रसंग, वेळ.
Oppose आॅप्पोझ् v.t.--- आडवा होणे, स्पर्धा करणे.
Opposer आॅप्पोझर् n.--- विरोधी, विरोध करणारा.
Opposite आॅप्पोझिट् a.--- सन्मुख, समोरचा, विरोधी, प्रतिकूल, विपरीत, उलटा.
Opposition आॅप्पोझिशन् n.--- अडथळा, द्वेषभाव.
Oppress आॅप्प्रेस् v.t.--- जुलूम करणे.
Oppression आॅप्प्रेशन् n.--- जुलूम, जबरी, कांच.
Oppressive आॅप्प्रेसिव्ह् a.--- जुलमाचा, जुलमी.
Oppressor आॅप्प्रेसर् n.--- जुलूम करणारा, जाचणारा.
Opprobrious आॅप्प्रोब्रिअस् a.--- निंदात्मक. शिवराळ (भाषेतील) निंदाप्रचुर.
Opprobrium ओप्प्रोब्रियम् / अप्प्रोब्रियम् n.--- अपवाद, दुष्कीर्ति, बदनामी, छी-थू. दोषास्पदता, निंदास्पदता, वचनीयता, निंदनीय वर्तणूक. लाजिरवाणी / लांच्छनास्पद गोष्ट.
Opportunism आॅपच्युनिझम् n.--- संधिसाधूपणा.
Opportunist आॅपच्युनिस्ट् n.--- संधिसाधू.
Oppugnant आॅपग्नन्ट् a.--- विरोधी, अडथळा करणारा.
Optative आॅप्टेटिव्ह् a.--- इच्छादर्शक.
Optic = Optic
Optical आॅप्टिकल् a.--- दृष्टीचा, दर्शनानुशासनशास्त्राचा.
Optician आॅप्टिशन् n.--- दृकशास्री, दृकशास्त्रज्ञ. चष्मे, चष्म्यांची भिंगे इ. करणारा / पुरविणारा. = Optologist.
Optics आॅप्टिक्स् n.--- दर्शनानुशासनशास्त्र, दृष्टिशास्त्र.
Optimism आॅप्टिमिझम् n.--- आशावाद, सुखवाद.
Optimum आॅप्टिमम् n./ a.--- योग्य / अनुकूल / इष्टतम / सर्वात इष्ट / उचित / हितकर (अशी संख्या / प्रमाण / स्तर / व्यवस्था / अवस्था)
Option आॅप्शन् n.--- इच्छा, मर्जी, पसंती, खुबी.
Opto- आॅप्टॉ- दृष्टिविषयक अशा अर्थाचे उपपद.
Optological आॅप्टॉलॉजिकल् a.--- ‘Optology’ विषयक.
Optologist आॅप्टॉलजिस्ट् n.--- दृष्टीची शुद्धाशुद्धता तपासणारा (तज्ज्ञ). = Optician.
Optology आॅप्टॉलजी n.--- दृष्टीतील दोष तपासण्याचे शास्त्र.
Optometer आॅप्टॉमीटर् n.--- दृष्टिदोष तपासण्याचे / मोजण्याचे (मापन-)यंत्र.
Optometrist आॅप्टॉमेट्रिस्ट् / आॅप्टॉमट्रिस्ट् n.--- ‘Optometry’ मधील तज्ज्ञ.
Optometry आॅप्टॉमेट्री / आॅप्टॉमट्री n.--- दृष्टिदोष तपासण्याचे / मोजण्याचे शास्त्र.
Opulence आॅप्युलन्स् n.--- संपत्ति, श्रीमंती, लक्ष्मी.
Opulent ऑप्युलंट् a.--- श्रीमंत, संपन्न, भाग्यवान, भगवान.
Opus ओपस् n.--- (संगीत, साहित्य इ. तील) रचना, पद-/स्वर- रचना. Opus magnum / Magnum Opus --- श्रेष्ठ ग्रंथ / ग्रंथराज.