obn-obt

obnoxious आॅब्नॉक्शस् a.--- दोषी, सदोष, निंदास्पद, नावडा.
obscene आॅब्सीन् a.--- बीभत्स, विचकट, अमंगळ.
obscenity आॅब्सीनिटि n.--- बीभत्सपणा, बदफैली.
obscurantism आॅब्स्क्युरँटिझम् n.--- अगम्यनिष्ठा, अनाकलनीय तत्त्वांचा आग्रह / दुराग्रह, रूढिवाद, सुधारणाविरोधवाद, ज्ञानविरोधवाद, अज्ञानवाद.
obscuration आॅब्स्क्युरेशन् n.--- तेजोहरण, तेजोऱ्हास.
obscure आॅब्स्क्युअर् a.--- अंधुक, पुसट, दुर्बोध, अप्रसिद्ध. v.t.--- अंधुक करणे, दुर्बोध करणे, छपविणे, तेज-कांति कमी करणे.
obscurity आॅब्स्क्युरिटि n.--- अंधुकपणा, दुर्बोधता.
obsecrate आॅब्सिक्रेट् v.t.--- विनवणे, प्रार्थणे.
obsequies (in plural) आॅब्सीक्वीझ् n.--- प्रेतसंस्कार, उत्तरक्रिया.
obsequious आॅब्सीक्विअस् a.--- खुशामती, आर्जवी, दासवृत्तीचा.
observance आॅब्झर्व्हन्स् n.--- निरीक्षण, व्रत, आचरण, अनुष्ठान, नेम, मान, सन्मान.
observation आॅब्झर्व्हेशन् n.--- पाहणे, पाळणे, पालन, निरीक्षण, नजर, दृष्टि, मत, विचार.
observatory आॅब्झर्व्हेटरि n.--- वेधशाळा.
observe आॅब्झर्व्ह v.t.--- पाळणे, व्रत पाळणे, अनुष्ठान करणे, सन्मान करणे, नजरेस पडणे.
observer आॅब्झर्वर् n.--- निरीक्षक, पाहणारा.
obsess आॅब्सेस् v.t.--- झपाटाने, भारून टाकणे, अतिप्रभावित करणे, वेडावणे, वेडावून टाकणे.
obsession आॅब्सेशन् n.--- एकाच गोष्टीचा ध्यास / वेड.
obsessive आॅब्सेसिव्ह् n.--- झपाटणारा, ध्यास लावणारा.
obsolete आॅब्सोलीट् a.--- माजी, लुप्त, अप्रचलित.
obstacle आॅब्स्टेकल् n.--- अटकाव, अडथळा, विघ्न.
obstetric / Obstetrical आॅब्स्टेट्रिक् / आॅब्स्टेट्रिकल् a.--- बाळंतपणासंबंधीचा, प्रसवशास्त्रस्वरूपाचा.
obstetrician आॅब्स्टेट्रिशन् / आॅब्स्टिट्रिशन् n.--- बाळंतपणाचे शास्त्र जाणणारा, प्रसूतितज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रज्ञ; सुईण.
obstetrics आॅब्स्टेट्रिक्स् n.--- प्रसवविज्ञान, प्रसूतिशास्त्र.
obstinacy आॅब्स्टिनसि n.--- हट्ट, दुराग्रह, हेका, अडेलतट्टूपणा.
obstinate आॅब्स्टिनेट् a.--- हट्टी, दुराग्रही, हेकेखोर.
obstreperous आॅब्स्ट्रेपरस् a.--- गलबल्या, बोलभांड.
obstruct आॅब्स्ट्रक्ट् v.t.--- आडवणे, बंद करणे.
obstruction आॅब्स्ट्रक्शन् n.--- विघ्न, अटकाव.
obstruent आॅब्स्ट्रुएन्ट् a.--- अवरोध करणारा.
obtain आॅब्टेन् v.t. and v.i.--- मिळविणे, रूढ असणे, पावणे.
obtainable आॅब्टेनेबल् a.--- मिळवण्याजोगा, लभ्य.
obtainment आॅब्टेन्मेंट् n.--- संपादन, प्राप्ति.
obtrude आॅब्ट्र्यूड् v.t.--- बळेच देणे, घुसवणे, पदरी घालणे, पुढे पुढे करणे.
obtrusion आॅब्ट्र्यूशन् n.--- लांडा कारभार, बुचा कारभार.
obtrusive आॅब्ट्रूसिव्ह् a.--- बळेच पदरी घालणारा, पुढे पुढे करणारा, चटकन लक्षात येणारा, सुस्पष्ट, चटकन नजरेत भरणारा, उघड दिसणारा. अडथळा आणणारा, न बोलविता येणारा.
obtuse आॅब्ट्यूस् a.--- बोथड, जड, मंद, बोथा.
obtusion आॅब्ट्यूशन् n.--- बोथटपणा, नरमपणा .